आपला कार्यक्रम सुरू जनतेचे मत लोकसभा 2024 नेमकी बाजी कोण मारणार, जनतेला नेमका कसा नेता पाहिजे पक्ष्याशी एक निष्ठ,जनतेशी एकनिष्ठ,जनतेची कामे करणारा नेमका नेता हवाय कसा जाणून घेऊत आपले मत थेट भेटू आपल्या गावात मग पाहत रहा VNTV मराठी न्यूज
वाघलवाडा येथे गुरुजी फाँडेशन तर्फे एक दिवसीय युवक महिला शेतकरी यांच्या करिता दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन शिबिर.
#पेठउमरी #विकासपर्व #VNTV #maharashtra #कवळेगुरुजी #कवळे #vpk
वाघलवाडा येथे गुरुजी फाँडेशन तर्फे एक दिवसीय युवक महिला शेतकरी यांच्या करिता दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन शिबिरात मार्गदर्शन करतेवेळी कवळे गुरूजी
#पेठउमरी #विकासपर्व #VNTV #maharashtra #कवळेगुरुजी #कवळे #vpk
वाघलवाडा येथे गुरुजी फाँडेशन तर्फे एक दिवसीय युवक महिला शेतकरी यांच्या करिता दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन शिबिरात मार्गदर्शन करतेवेळी संदीप पा.कवळे
#पेठउमरी #विकासपर्व #VNTV #maharashtra #कवळेगुरुजी #कवळे #vpk
कवळे गुरुजी यांच्या पतसंस्थेने आर्थिक दृष्ट्या सबळ केल्यामुळे आज मी स्टेजवर बोलू शकले - नायगावकर
वाघलवाडा येथे गुरुजी फाँडेशन तर्फे एक दिवसीय युवक महिला शेतकरी यांच्या करिता दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन शिबिरात मार्गदर्शन करतेवेळी पुजाताई पा. कवळे
#पेठउमरी #विकासपर्व #VNTV #maharashtra #कवळेगुरुजी #कवळे #vpk
नांदेड..
इ पी एस - 95 पेन्शन धारकानाचा मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर
#पेठउमरी #विकासपर्व #VNTV #maharashtra
कळगाव येथील युवकाच्या हत्ये प्रकरणी उमरी येथे पत्रकार परिषद चे आयोजन. पत्रकार संघटनेच्या वतीने घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
#पेठउमरी #नायगाव_विधानसभा_मतदारसंघ #विकासपर्व #VNTV #maharashtra
कळगाव येथील युवकाच्या हत्ये प्रकरणी उमरी येथे पत्रकार परिषद चे आयोजन विविध संघटना व पदाधिकारी यांच्या मार्फत घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
#पेठउमरी #नायगाव_विधानसभा_मतदारसंघ #विकासपर्व #VNTV #maharashtra
त्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे - डॉ.माधव विभुते.
कळगाव येथील युवकाच्या हत्ये प्रकरणी उमरी येथे पत्रकार परिषद चे आयोजन.
#पेठउमरी #कवळेगुरुजी #कवळे #विकासपर्व #vpk #maharashtra #नायगाव_विधानसभा_मतदारसंघ #VNTV
शेतकऱ्यांच्या प्रगतीमध्ये VPK पतसंस्थे मार्फत मदतीचा हात ट्रॅक्टर व शेती अवजारे घेण्यास VPK पतसंस्थे मार्फत सहकार्य...
#कवळेगुरुजी #पेठउमरी #कवळे #विकासपर्व #maharashtra #vpk
बदलापूर उल्हास नदीलगत दारू पिऊन दोन महिलांची फळ विक्रेत्याला मारहाण!
नागरिकांनी दोन्ही महिलांना दिले पोलिसांच्या ताब्यात!
शनि - ०९-०३-२४
कृषिकन्या दुग्ध व्यवसाइक श्रद्धा धवल यांच्या 12 तारखेला वाघलवाडा येथे होणाऱ्या दुग्ध व्यवसाय मारगदर्शनास उपस्थित राहावे - कवळे गुरुजी..
#पेठउमरी #विकासपर्व #कवळेगुरुजी #कवळे #maharashtra #नायगाव_विधानसभा_मतदारसंघ