Nanded Chaufer

Nanded Chaufer जनतेच्या हक्कासाठी लढणारे एकमेव दैनिक!

महापालिका, नगरपरिषद, जि.प. व पंचायत समिती ची निवडणूक लागताच इच्छुकांची विविध कार्यक्रमांना हजेरी...सलाम. नमस्ते. आदाब. क...
03/06/2025

महापालिका, नगरपरिषद, जि.प. व पंचायत समिती ची निवडणूक लागताच इच्छुकांची विविध कार्यक्रमांना हजेरी...

सलाम. नमस्ते. आदाब. करीत दंडवत झाले सुरू...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यांत होण्याची शक्यता
03/06/2025

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यांत होण्याची शक्यता

सरकार मुसलमानांना गुडघ्यावर आणू इच्छित आहे – जितेंद्र आव्हाड
03/06/2025

सरकार मुसलमानांना गुडघ्यावर आणू इच्छित आहे – जितेंद्र आव्हाड

नांदेडात नॅचरल गॅस पाईपलाईनचे काम लवकरच सुरू होणार
03/06/2025

नांदेडात नॅचरल गॅस पाईपलाईनचे काम लवकरच सुरू होणार

नांदेड शहरातील मध्यवस्तीत असलेल्या तरोडेकर मार्केट मधील स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
03/06/2025

नांदेड शहरातील मध्यवस्तीत असलेल्या तरोडेकर मार्केट मधील स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

दोन सेवकांचा खांद्यावर जिप बांधकाम उपविभागीय किनवट कार्यालयाचा कारभार..!प्रभारी राजमुळे कार्यालय वाऱ्यावर ; बोगस व निकृष...
03/06/2025

दोन सेवकांचा खांद्यावर जिप बांधकाम उपविभागीय किनवट कार्यालयाचा कारभार..!

प्रभारी राजमुळे कार्यालय वाऱ्यावर ; बोगस व निकृष्ठ दर्जाचा कामांचा धूमधडाका.!!

अजित पवारांना मोठा राजकीय धक्कासात आमदारांनी धरली एनडीपीपीची कास
03/06/2025

अजित पवारांना मोठा राजकीय धक्का

सात आमदारांनी धरली एनडीपीपीची कास

मिल्लतनगर भागातील जनता विजेच्या लपंडावमुळे त्रस्त ; इंजिनिअर मात्र ऐसी मध्ये मस्त
18/05/2025

मिल्लतनगर भागातील जनता विजेच्या लपंडावमुळे त्रस्त ; इंजिनिअर मात्र ऐसी मध्ये मस्त

मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने नांदेड शहरात पाणीच पाणी ; नाले सफाई झाली नसल्याने सखल भागातील घरांत शिरले पाणी
18/05/2025

मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने नांदेड शहरात पाणीच पाणी ; नाले सफाई झाली नसल्याने सखल भागातील घरांत शिरले पाणी

देगलूर नाका परिसरातील मिल्लत नगर, गल्ली नं. ७ येथील नागरिक मूलभूत सुविधा नसल्यामुळे त्रस्तमहापालिकेच्या दुर्लक्षावर नागर...
18/05/2025

देगलूर नाका परिसरातील मिल्लत नगर, गल्ली नं. ७ येथील नागरिक मूलभूत सुविधा नसल्यामुळे त्रस्त

महापालिकेच्या दुर्लक्षावर नागरिक संताप

देगलूर नाक्यावर गुटखा आणि खर्रा व्यवसाय तेजीतलाखोंची कमाई करणारे दुकानदार तरुण पिढीला मृत्यूच्या दाढेत ढकलत आहेत
18/05/2025

देगलूर नाक्यावर गुटखा आणि खर्रा व्यवसाय तेजीत

लाखोंची कमाई करणारे दुकानदार तरुण पिढीला मृत्यूच्या दाढेत ढकलत आहेत

खासदार कंगना रणौत यांनी ट्रम्प यांना अल्फा पुरुष म्हटले : सोशल मीडियावर लिहिले - नरेंद्र मोदी सर्वांचा बाप, जेपी नड्डा य...
18/05/2025

खासदार कंगना रणौत यांनी ट्रम्प यांना अल्फा पुरुष म्हटले : सोशल मीडियावर लिहिले - नरेंद्र मोदी सर्वांचा बाप, जेपी नड्डा यांच्या विनंतीवरून डिलीट केली पोस्ट

Address

Nanded

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nanded Chaufer posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nanded Chaufer:

Share

Category