Yellow Panther Sena

Yellow Panther Sena Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Yellow Panther Sena, Digital creator, Nanded.

 ात_मदतीचा..मातंग समाज बंधु आणि भगिनींनो आपणं सर्वांना सप्रेम जय लहुजी..🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏(सकल मातंग समाज महाराष्ट्र आयोजित जन आक्...
25/04/2025

ात_मदतीचा..
मातंग समाज बंधु आणि भगिनींनो आपणं सर्वांना सप्रेम जय लहुजी..
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
(सकल मातंग समाज महाराष्ट्र आयोजित जन आक्रोश महाआंदोलन २० मे २०२५)

दिनांक १ आॅगस्ट २०२४ सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती चे उपवर्गिकरण करण्यासाठी विलंब करत आहेत म्हणून दिनांक २० मे २०२५ रोजी मुंबई आझाद मैदानावर अनुसूचित जाती चे उपवर्गिकरण लवकरात लवकर करण्यात यावे याकरिता सकल मातंग समाज महाराष्ट्र च्या वतीने अनुसूचित जाती मधील सर्व वंचित उपेक्षित जातींना सोबत घेऊन मुंबई आझाद मैदानावर जन आक्रोश महाआंदोलन चे आयोजन करण्यात आले आहे.
या महाआंदोलनामध्ये महाराष्ट्रातुन ५ लाख समाज बंधु आणि भगिनी उपस्थित राहणार आहेत...
#महा_आंदोलनामध्ये योग्य नियोजन करण्यासाठी व येणाऱ्या सर्व समाज बांधवांना मार्गदर्शन व मदत करण्यासाठी मातंग युवा जोडो अभियान महाराष्ट्र च्या व समाजातील दानशुर व्यक्तिंच्या मदतीने ५००० स्वयंसेवक यांची टिम तयार करत आहोत. स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी तशी नोंदणी चालु आहे. सहभागी सर्व स्वयंसेवकांना T-shirt I'd card व Cap देण्यात येणार आहे. त्याचा खर्च महाराष्ट्रातील अभियान चे पदाधिकारी व समाजातील जे जे दानशुर समाज बांधव मदत करत त्यांचे नावे सकल मातंग समाज महाराष्ट्र या चॅनलवर दररोज प्रकाशित करत आहोत. एका स्वयंसेवकाच्या साहित्याला खर्च १५० रु येत आहे. १५० नग × ५००० स्वयंसेवक = ७५०,००० लाख रुपये खर्च येत आहे. त्यामध्ये T-shirt त्यावर जन आक्रोश महाआंदोलन २० मे २०२५ है नांव प्रिंट करत आहोत. सोबत सर्व स्वयंसेवकांना I'd card व नावासहित प्रिंटेड Cap देण्यात येणार आहे.
महा आंदोलन है नियोजनबद्ध व कुठलाही गैरप्रकार होऊ नये यासाठी स्वयंसेवक टिम तयार करत आहोत. जवाब दो आंदोलन, आयोग दो आंदोलन, दवंडी आंदोलन यामध्येही आपणं स्वयंसेवक टिम तयार केली होती. आणि वरील सर्व कार्यक्रम शिस्त बद्ध झाले आहेत. त्याच प्रकारे यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव मुंबई आझाद मैदानावर सहभागी होणार आहेत म्हणून कार्यक्रंम शिस्तबद्ध करण्यासाठी पुढाकार घेत आहोत. मातंग समाजातील युवक व युवती मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी नोंदणी करत आहेत. आजपर्यंत १००० च्या वर स्वयंसेवकांची नोंदणी झाली आहे. १५ मे पर्यंत नोंदणी चालु राहणार आहे. म्हणून
स्वयंसेवक साहित्यासाठी मातंग समाजाच्या संघटना, राजकीय पक्षातील पदाधिकारी, संस्था, फाऊंडेशन, समित्या, उद्योजक व वरीष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच दानशूर व्यक्तींनी जी होईल ती मदत करावी किंवा लागणारे साहित्य खरेदी करुन द्यावे, स्वयंसेवकाच्या सर्व T-shirt वर आपल्या संघटनेचे, संस्थेचे किंवा जे पाहिजे ते Sponcer म्हणून नांव प्रिंट करुन प्रसिद्धी करण्यात येईल. तरी समाजातील दानशूर समाज बांधवांनी जी होईल ती मदत करुन सहकार्य करावे अशी आपणांस विनंती करत आहोत. आपली एक मदत समाजाच्या उज्वल भविष्यासाठी प्रेरणा निर्माण करेल.

#स्वयंसेवक_अर्थिक_मदतीसाठी
9822867763 या नंबरवर किंवा दिलेला QR code Scan करुन मदत करावी व Screen shot वर दिलेल्या नंबरवर WhatsApp करावे हि विनंती.. 🙏

(नोट:- स्वयंसेवक नोंदणी साठी वरील नंबरवर संपर्क करावे.)

ातंगा_जागा_हो..
#आरक्षणाचा_धागा_हो..
=========================
मातंग युवा जोडो अभियान महाराष्ट्र

मातंग समाजबांधवांनी लक्षपूर्वक वाचावे..      मातंग युवा जोडो अभियान महाराष्ट्र
25/03/2024

मातंग समाजबांधवांनी लक्षपूर्वक वाचावे..

मातंग युवा जोडो अभियान महाराष्ट्र

15/08/2023

१५ आॅगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या आपणं सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा..🇮🇳🇮🇳

🙏जय हिंद 🙏

Address

Nanded

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yellow Panther Sena posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Yellow Panther Sena:

Share