23/08/2026
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सनातन धर्माच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. या कथित घोषणाबाजीचा भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवत काँग्रेसवर व नांदेड खासदार रवींद्र चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली.
या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले असून, दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दरम्यान, घोषणाबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे.
BJP PoliticalNews NandedPolitics MaharashtraPolitics BreakingNews NandedUpdates
(nanded, nanded hub, nanded news, sanatan dharma, congress, bjp, nanded politics, political news, maharashtra politics, viral video, local news)