Nanded News Live

Nanded News Live We Provide daily news and videos

13/06/2026

उस्माननगर पोलीस स्टेशन हाहीत मालाविरूध्द व शरीराविरूध्द गुन्हे करणा-या टोळीतील 01 ईसमास 06 महीन्याकरीता चार जिल्हयातुन केले हद्दपार.. मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक साहेब, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली कार्यवाही पोलीस स्टेशन प्रस्ताव क्रमांक रिपोर्ट देणा-याचे नाव उस्माननगर जि. नांदेड प्रस्ताव क्रमांक 01:2025 कलम 56 (अ) महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये संजय धोंडीराम निलपत्रेवार सपोनि / पो.स्टे. उस्माननगर ता, कंधार जि. नांदेड, हद्दपार करण्यात आलेल्या इसमाचे नाव संजय शेषेरो जाधव, 45, रु. चिंचोली ता. लोहा जि. नांदेड किती कालावधीसाठी 06 महीन्याकरीता कोणामार्फत अहवाल सादर केला मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक साहेब, नांदेड कोणत्या जिल्हयातून नांदेड, परभणी, हिंगोली व लातुर हद्दपार आदेश काढणा या अधिका यांचे नाव मा. श्री विलास नरवटे, उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय कार्यालय कंधार हद्दपार आदेश पारीत क्र.2025/उविअ/एमएजी/हद्दपार/सिआर-30 उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, कंधार दिनांक : 08/06/2026 मार्गदर्शन करणारे अधिकारी मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक साहेब, नांदेड मा. श्रीमती अर्चना पाटील अपर पोलीस अधीक्षक, भोकर मा. श्री. सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक साहेब, नांदेड, मा. डॉ. अश्विनी जगताप मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग कंधार, -: थोडक्यात हकीकत :- नांदेड जिल्हयातील गुन्हेगारांवर वारंवार प्रतिबंधात्मक कार्यवाही करून सुध्दा त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने अश्या गुन्हेगारांना कारागृहात स्थानबध्द तसेच हद्दपार करण्या संबंधाने मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक साहेब, नांदेड यांचे ऑपरेशन फ्लश ऑउट नुसार कार्यवाही चालु आहे. पोलीस स्टेशन उस्माननगर हद्दीतील वर नमुद ईसमावर मालाविरूध्द व शरीराविरूध्द गुन्हे दाखल आहेत. तसेच सदर ईसम हा सार्वजनिक शांतता भंग करून दहशत निर्माण करीत होता. वरून त्यास हद्दपार करण्याचा प्रस्ताव तयार करून मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक साहेब, नांदेड यांचे मार्फतोने मा. उप विभागीय दंडाधिकारी, उपविभागीय कार्यालय कंधार यांचेकडे सादर केला होता. त्यानुसार मा. श्री विलास नरवटे, उपविभागीय दंडाधिकारी, कंधार यांनी वर नमुद गुन्हेगारास क्र. 2025/उविअ/ एमएजी/हद्दपार/ सिआर-30 उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, कंधार दिनांक 08/06/2026 अन्वये महाराष्ट्र पोलीस कायदा 195। कलम 56 (1) (ब) अन्वये आदेश निर्गमीत करून त्यास नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्हयातुन सहा महीण्याकरीता हदपार केले आहे. नमुद ईसमास सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली असुन हद्दपार करण्यात आलेल्या इसम मा. श्री विलास नरवटे, उपविभागीय दंडाधिकारी, कंधार यांचे परवाणगी शिवाय सहा महीने नांदेड, परभणी, हिंगोली व लातुर या जिल्हयात प्रवेश अथवा कुठेही वावरू शकणार नाही. सदर हद्दपार प्रस्तावासाठी मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक साहेब, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन उस्माननगर चे प्रभारी सपोनि श्री महेश मुळीक व प्रतिबंधक पथक यांनी पाठपुरावा केला आहे. जनसंपर्क अधिकारी पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड

12/11/2025

Nanded police action

07/10/2025

MLA partab Patil chikhlikar addresing to Media at Nanded

23/09/2025

Nanded Navghat Bridge.23.9.25

22/09/2025

NANDED Bhangar line

30/08/2025

नांदेड़ के पालक मंत्री अतुल सावे का पूरग्रस्त भागों का दौरा

29/08/2025

नांदेड़ में 1983के बाद पहली बार ऐसे बारिश हुई

29/08/2025

नांदेडच्या इमरान कॉलनी गल्ली
नंबर 10 मध्ये रोडची
अत्यंत खराब स्थिती

29/08/2025

नांदेडमध्ये आज सकाळी ढग फुटी पाऊस

Address

Nanded
431604

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nanded News Live posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share