YFC News Marathi

YFC News Marathi YFC News Marathi is Marathi social media news channel working on political news and viral trending activities and daily hunts.

26/07/2025
18/07/2025

चला आता आपली माणसं मोठी करायची वेळ आली आहे जमिनीवर पाय आणि नम्रपणा नेहमी असल्या पाहिजे योगेश गाडगे नेहमीच आपल्या छोट्या लघु पठाण मधून शॉर्ट फिल्म मधून सामाजिक संदेश देत आलाय आणि सर्वांचे मनोरंजन करत आलाय पण हे सगळं करण्याआधी ज्या वेळेस त्याच्याकडे काही नसताना दहा वर्षांपूर्वी त्याने केलेला सिनेमा त्याला आलेल्या अडचणी यावर सगळ्यावर मात करत पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे आपण सर्वजण त्याला साथ देऊयात आणि हा व्हिडिओ शेअर करूयात जेणेकरून आपल्याकडे सगळे थेटर हाऊसफुल होऊन महाराष्ट्रभर दखल घेतली जाईल की हा सिनेमा सगळ्यात थेटर मध्ये लागला जावा... #धाप

18/04/2025

भिवंडीत 'दृश्यम'सारखी रिअल स्टोरी,मौलानाने 17 वर्षांच्या मुलाला संपवलं अन....

15/04/2025

बायकोच्या चारित्र्यावर संशय,भावाच्या मदतीने डॉक्टर पत्नीला संपवलं, नागपूरला हादरवणारी घटना!

14/04/2025

गुंड निलेश घायवळने गजा मारणेशी मैत्री तोडली अन् झाला गुन्हेगारी जगताचा बॉस, कसं विस्तारलं साम्राज्य?

13/04/2025

त्याला तुरुंगात पोलिसांनी मारलं,विशाल गवळीचा तुरुंगात शेवट,वकीलाचा खळबळजनक दावा

10/04/2025

वाल्मिक कराडने डाव टाकला, तुरुंगातून बाहेर येणार? कोर्टातून आली मोठी अपडेट

10/04/2025

तुझे तर संतोष देशमुखपेक्षा वाईट हाल केले असते! घुलेची गित्तेला धमकी, पत्नीचा खळबळजनक दावा

07/04/2025

Ashwini Bidre प्रकरणात Abhay Kurundkar दोषी, ९ वर्षांनी उलगडलं अश्विनी बिद्रे प्रकरण

03/04/2025

कुणी दिली पतीची सुपारी, तर कुणी सासूला संपवलं, महाराष्ट्राला हादरवणाऱ्या लेडी किलर!

02/04/2025

होणारा नवरा आवडला नाही तरीही केलं प्री-वेडिंग, कॅमेरासमोर हसली,मग होणाऱ्या बायकोचा खतरनाक कट

Address

Narayangaon

Alerts

Be the first to know and let us send you an email when YFC News Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to YFC News Marathi:

Share