Express With Shilpa

Website

Express With Shilpa A conversation platform where experts express their thoughts, experiences, and perspectives.

19/09/2026

विद्यार्थ्यांच्या पायाभूत अडचणींवर मात करत, खेळाच्या माध्यमातून शिक्षण आणि 'दत्तक मित्र' या संकल्पनेने बदल घडवणारा नाशिकच्या शिक्षिकेचा प्रवास! 🌟📚

शिक्षणातील या अभिनव प्रयोगाला राष्ट्रीय स्तरावर मिळालेली ही विशेष ओळख नक्की पहा.

🎥 पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी Link in Bio वर क्लिक करा! 🔗

Teachers

17/09/2026

विमानात बसण्यापेक्षा मोठं स्वप्न… विमानातून मुलांना त्यांच्या स्वप्नांपर्यंत घेऊन जाणं! ✈️✨

महानगरपालिका शाळेतील मुलांना ISRO आणि Bengaluru Centre पर्यंत विमानाने घेऊन जाणं - हा केवळ एक शैक्षणिक दौरा नव्हता, तर त्यांच्या विचारांना मिळालेला एक नवा exposure होता.

आणि त्या अनुभवातून मुलांच्या मनात एक विचार निर्माण झाला.
“आपणही शास्त्रज्ञ होऊ शकतो!”

याहून सुंदर शिक्षण आणखी काय असू शकतं? ❤️

कुंदा बच्छाव मॅडम यांच्यासोबतचा हा संवाद ऐका Express With Shilpa वर.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला… पण त्यामागची खरी कहाणी काय आहे?कुंदा बच्छाव मॅडम यांच्याशी झालेला हा संवाद फक्त पुरस्क...
15/09/2026

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला… पण त्यामागची खरी कहाणी काय आहे?

कुंदा बच्छाव मॅडम यांच्याशी झालेला हा संवाद फक्त पुरस्काराबद्दल नाही…
तर एका शिक्षिकेच्या विचारांचा आणि विद्यार्थ्यांसाठीच्या प्रवासाचा आहे.

नक्की पाहा. ❤️👇
https://youtu.be/z1Dpz9uazFc

@ followers

नाशिकच्या एका महापालिका शाळेतील शिक्षिकेचा प्रवास थेट राष्ट्रीय शिक...

08/09/2026

शिवचरित्र आणि मुस्लिम समाज... इतिहास काय सांगतो? 🚩

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि शिवचरित्र अभ्यासताना खरी परिस्थिती काय आहे? ऐका प्रा. जावेद शेख यांचं हे विशेष मत!

🎥 पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी Bio मधील Link वर Click करा!

💬 तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

05/09/2026

Part 2- सगळ्या जगाने तिला हिणवलं, पण एका शिक्षकाने तिच्यातला 'कलाकार' ओळखला... 🥺✨

समाजाने दुर्लक्षित केलेल्या मुलाला जेव्हा स्वीकार आणि आदर मिळतो, तेव्हा तिचा संपूर्ण दृष्टिकोन बदलतो. राहुल पगारे सरांनी मांडलेली ही हृदयस्पर्शी कथा नक्की ऐका!

👇 Watch the full podcast on our YouTube channel! Link in bio

31/08/2026

जग ज्याला वेडं समजायचं, त्या मुलामध्ये एका शिक्षकाने खरा 'कलाकार' पाहिला! 🌟

शाळेतील प्रत्येक मूल वेगळं असतं, फक्त त्याला समजून घेणारा एक चांगला दृष्टिकोन हवा असतो. 'तारे जमीन पर' चित्रपटासारखाच एक मनाला भिडणारा रिअल-लाइफ प्रसंग.

नक्की पहा हा प्रेरणादायी व्हिडिओ! Full Video Out Now! Link in bio. 👇

26/08/2026

शाळेतील पहिल्या गाण्यापासून ते शास्त्रीय गायनाच्या प्रवासापर्यंत! 🎶✨

शाळेत असताना सुगंधा शुक्ला मॅम यांनी माझी गाण्याची आवड ओळखली, स्वरांचे मूलभूत ज्ञान दिले आणि पुढच्या प्रवासासाठी मार्गदर्शन केले. शिक्षकांचे प्रोत्साहन कसे आयुष्य बदलू शकते, याची ही एक सुरेख आठवण. ❤️

🎙️ Gautami Wagh यांच्या या प्रेरणादायी प्रवासाचा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा!
🔗 Video Link is in Bio!

25/08/2026

Every artwork tells a story, and every artist has a unique journey. Join us for a heartfelt sit-down interview and live painting demonstration on Express with Shilpa. 🖌️🎥

Don't forget to Stay Tuned on YouTube for the full episode release! 🔴

24/08/2026

गौतमीच्या आवाजात ‘माझे माहेर पंढरी’… 🎶❤️

पॉडकास्टच्या सुरुवातीलाच गौतमीने आपल्या सुरांनी एक सुंदर भक्तिमय वातावरण तयार केलं. 🙏✨

तिच्या आवाजातील हा खास क्षण नक्की ऐका… आणि पूर्ण गप्पांसाठी Full Podcast पाहा! 🎧

👉 Full Podcast पाहण्यासाठी — Link in Bio

14/08/2026

एग फ्रीझिंग (Egg Freezing) म्हणजे नक्की काय? 🧬✨

तुमच्या करिअरला किंवा वैयक्तिक आयुष्याला वेळ हवाय, पण फर्टिलिटीची काळजी वाटतेय?

एग फ्रीझिंग म्हणजे तुमच्या फर्टिलिटीसाठीचा 'Health Insurance' सारखंच आहे! योग्य वयात तुमचे अंडी (Eggs) सुरक्षित ठेवून तुम्ही तुमच्या भविष्यातील मातृत्वाचा निर्णय हव्या त्या वेळी घेऊ शकता.

डॉ. पल्लवी उंटवाल (Gynaecologist & IVF Expert) यांनी या व्हिडिओमध्ये 'एग फ्रीझिंग'बद्दल दिलेली ही अत्यंत महत्त्वाची माहिती नक्की बघा! 💡

👉 पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बायोमधील लिंकवर क्लिक करा!

Address

A-52 & A-53 Business Index, Makhmalabad Road
Nashik
422003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Express With Shilpa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category