Maharashtra Updates 24

Website

Maharashtra Updates 24 कला, क्रीडा व संस्कृती - महाराष्ट्र |
(2)

20/09/2026

राहुल गांधी यांनी स्टँड अप कॉमेडी केली पाहिजे, फासनवीसांचा सल्ला.✅

“गिरीश महाजन, नाशिकची एवढी बेकार अवस्था कधी पहिली नव्हती, कुंभमेळा नाशिकला झाला पाहिजे परंतु तो आमच्या मूळावर येता कामा ...
20/09/2026

“गिरीश महाजन, नाशिकची एवढी बेकार अवस्था कधी पहिली नव्हती, कुंभमेळा नाशिकला झाला पाहिजे परंतु तो आमच्या मूळावर येता कामा नये.” - छगन भुजबळ

“राहुल गांधींनी काँग्रेस पक्ष सोडून स्टँड-अप कॉमेडियन व्हायला हवे,चांगला रोजगार मिळू शकतो.” - देवेंद्र फडणवीस
20/09/2026

“राहुल गांधींनी काँग्रेस पक्ष सोडून
स्टँड-अप कॉमेडियन व्हायला हवे,
चांगला रोजगार मिळू शकतो.” - देवेंद्र फडणवीस

20/09/2026

रीलस्टार महेश मोटेने मागितली राज ठाकरेंची माफी.

20/09/2026

फक्त २ वेळेच्या जेवणासाठी ही सर्व अवस्था.🙏🏻

जिल्हा परिषद शाळांमधील किरकोळ दुरुस्तीची कामे आता अधिक वेगाने होण्याची शक्यता आहे. शाळांमधील छोट्या दुरुस्तीच्या कामांसा...
20/09/2026

जिल्हा परिषद शाळांमधील किरकोळ दुरुस्तीची कामे आता अधिक वेगाने होण्याची शक्यता आहे. शाळांमधील छोट्या दुरुस्तीच्या कामांसाठी प्रशासकीय मंजुरीची दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी निधी थेट मुख्याध्यापकांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे शाळेतील आवश्यक दुरुस्तीची कामे वेळेत करता येणार आहेत. वर्गखोल्या, दरवाजे, खिडक्या, पाणीपुरवठा तसेच इतर किरकोळ समस्यांवर तातडीने उपाय करता येईल.

मुख्याध्यापकांना उपलब्ध निधीचा वापर शाळेच्या गरजेनुसार करता येणार असल्याने प्रशासकीय प्रक्रियेत लागणारा वेळ वाचेल. या निर्णयामुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना अधिक सुरक्षित आणि चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

“भारतात इतके क्रिकेटपटू आहेत, पण सरकारने जय शाह यांना तिथे बसवून ठेवले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात सरकारने आपली...
20/09/2026

“भारतात इतके क्रिकेटपटू आहेत, पण सरकारने जय शाह यांना तिथे बसवून ठेवले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात सरकारने आपलीच माणसं बसवून ठेवली आहेत.” - राहुल गांधी

20/09/2026

मराठी बोलून अभिनेत्री मल्लिका शेरावतने मानले तुकाराम मुंडेंचे आभार.✅

20/09/2026

काठीच्या आधारापेक्षा लेक आपल्या आंधळ्या बापाला जास्त आधार देत असते.🙏🏻

सत्यवचन.. ✍️
20/09/2026

सत्यवचन.. ✍️

Address

Nashik

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra Updates 24 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share