Maharashtra Updates 24

Maharashtra Updates 24 कला, क्रीडा व संस्कृती - महाराष्ट्र |
(1)

मी कुठेही जात नाही. मुख्यमंत्रिपदासाठी २०२९ पर्यंत तरी कोणतीही व्हॅकेन्सी नाही. -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.मी पुन्हा म...
26/10/2025

मी कुठेही जात नाही. मुख्यमंत्रिपदासाठी २०२९ पर्यंत तरी कोणतीही व्हॅकेन्सी नाही. -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

मी पुन्हा मुख्यमंत्री होणारच असा दावा करणाऱा ‘उप’ एका वाक्यात ‘चुप’ ! -राजु पाटील (मनसे) Maharashtra Updates 24

राज ठाकरे माझा मित्र आहे,खूप वर्षांपूर्वी बाळासाहेबांनी मला सांगितलेलं की तू मला शिवसेनेत हवाय, उद्धव नंतर तू आहेस, पण म...
26/10/2025

राज ठाकरे माझा मित्र आहे,
खूप वर्षांपूर्वी बाळासाहेबांनी मला सांगितलेलं की तू मला शिवसेनेत हवाय, उद्धव नंतर तू आहेस, पण मी म्हणालो राज माझा मित्र आहे. -महेश मांजरेकर Maharashtra Updates 24

मुख्यमंत्री पदाला जो नडला तो फोडलासगळ्यात आधी विनोद तावडे मग पंकजा मुंडे पाठोपाठ सुधीर मुनगुंटीवार चंद्रकांत पाटलांनी तर...
26/10/2025

मुख्यमंत्री पदाला
जो नडला तो फोडला
सगळ्यात आधी विनोद तावडे
मग पंकजा मुंडे
पाठोपाठ सुधीर मुनगुंटीवार
चंद्रकांत पाटलांनी तर कानाला खडा लावलाय..
गडकरी साहेबांनी सौजन्यपूर्ण माघार घेतलीय........ अब तेरा क्या होगा मुरली ?
-सुषमा अंधारे यांच ट्विट Maharashtra Updates 24

सत्यवचन ✍️
26/10/2025

सत्यवचन ✍️

26/10/2025

शेजारच्या सोबत किरकोळ कारणावरून वाद. महिलेला वाईट भाषेत शिवीगाळ. वीडियो वायरल ✅ Maharashtra Updates 24

बलुचिस्तानला पाकिस्तान पासून वेगळे संबोधल्या कारणाने पाकिस्तानकडुन सलमान खानला ‘दहशतवादी’ म्हणून घोषित केले.       Mahar...
26/10/2025

बलुचिस्तानला पाकिस्तान पासून वेगळे संबोधल्या कारणाने पाकिस्तानकडुन सलमान खानला ‘दहशतवादी’ म्हणून घोषित केले. Maharashtra Updates 24

मराठी चित्रपट सृष्टीचा बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे ‘लक्ष्या’ यांचा आज वाढदिवस 🎂     Maharashtra Updates 24
26/10/2025

मराठी चित्रपट सृष्टीचा बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे ‘लक्ष्या’ यांचा आज वाढदिवस 🎂 Maharashtra Updates 24

26/10/2025

गोदा घाट , नाशिक

26/10/2025

आसामचे स्थानिक परप्रांतीयांवर आक्रमक भूमिकेत. वीडियो वायरल. ✅ Maharashtra Updates 24

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देव लोकातून अवतरले असून, त्यांचे धरतीवर अवतरणे हे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. -आचा...
26/10/2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देव लोकातून अवतरले असून, त्यांचे धरतीवर अवतरणे हे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. -आचार्य देवव्रत (राज्यपाल, महाराष्ट्र) Maharashtra Updates 24

गुन्हेगारांपासून जनतेचे रक्षण करण्याचे काम ज्यांच्यावर सोपवण्यात आले होते त्यांनी या निष्पाप मुलीवर सर्वात भयंकर गुन्हा ...
26/10/2025

गुन्हेगारांपासून जनतेचे रक्षण करण्याचे काम ज्यांच्यावर सोपवण्यात आले होते त्यांनी या निष्पाप मुलीवर सर्वात भयंकर गुन्हा केला: बलात्कार आणि शोषण. वृत्तांनुसार, भाजपशी संबंधित काही प्रभावशाली व्यक्तींनी त्यांच्यावर भ्रष्टाचार करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्नही केला.
-राहुल गांधी Maharashtra Updates 24

Address

Nashik

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra Updates 24 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share