28/10/2023
ोता_कार्व्हर..
वीणा गवाणकर ताई ने तो उतरवला मराठी कार्व्हर तो अफाट आहे आणि ती वीणा गवाणकरच्या शब्दांची आणि भावनांची जादू आहे, कार्व्हर....
तो कार्व्हर अफाट होता, आहे, असेल, अशी माझी पोस्ट होती, आणि स्वतः वीणा गवाणकर, ताई, त्या पोस्टवर, आणि ती पोस्ट शेयर पण करत होती, सुंदर अनुभव होता तो भूतकाळातला...... उदय, कार्व्हर माझा वाचून, मनापासून लिहिलास अभिप्राय फार मोजक्या शब्दात लिहिलास.. अशी कही भावना होती त्यांची, आठवत नाही, पण अशीच काहीशी...असो.....
असो...
आता परत, पुरानी लहद की मिट्टी से निकल कर वो "एक_होता_कार्व्हर"
एक_होता_कार्व्हर सगळ्यांनी वाचला असेल किंवा नसेल... पण हा ोता_कार्व्हर आणि वीणा गवाणकर, वेड लावते या एक_होता_कार्व्हर चे.....
इकडे कोण कोण वेडात आहे या ोता_कार्व्हर आणि वीणा गवाणकर यांचा जादुई शब्दांचा?
तर आज या ोता_कार्व्हर च्या आठवणी लिहिला, जेव्हा ोता_कार्व्हर हातात घेतले, आणि वाचून पूर्ण केले....... ते ही....
ोता_कार्व्हर के नाम जॉन एलिया की नज़्म....
तुम जब आओगी तो खोया हुआ पाओगी मुझे
मेरी तन्हाई में ख़्वाबों के सिवा कुछ भी नहीं,
मेरे कमरे को सजाने की तमन्ना है तुम्हें
मेरे कमरे में किताबों के सिवा कुछ भी नहीं.....
#जॉन
©शब्दयात्री.(गोपाल)