Gavakari

Gavakari Gavakari is Nashik District's First Marathi News Daily. Celebrating its 84th year, Gavakari is one of the leading Newspapers of Maharashtra.

वेळेअभावी पत्रिका छापलेल्या नाहीत, कृपया हेच निमंत्रण समजून कार्यक्रमाला अवश्य यावे,  ही नम्र विनंती🙏
12/08/2023

वेळेअभावी पत्रिका छापलेल्या नाहीत, कृपया हेच निमंत्रण समजून कार्यक्रमाला अवश्य यावे, ही नम्र विनंती🙏

https://gavkarinews.com/ajit-pawar-press/
14/06/2023

https://gavkarinews.com/ajit-pawar-press/

पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांची ‘एसीबी’ चौकशी करा ! – विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांची मागणी नाशिक – (विशेष प्र...

ऑनलाईन आठवडाभर जाहिरात करा फक्त ₹४९९👇👇👇👇👇👇Call :9511857386🛑Terms And conditions Apply🛑
02/04/2023

ऑनलाईन आठवडाभर जाहिरात करा फक्त ₹४९९
👇👇👇👇👇👇
Call :9511857386
🛑Terms And conditions Apply🛑

सातपूर मधील कार्बन नाका येथे बेकरी चालकावर कोयत्या गॅंगचा हल्ला.
26/03/2023

सातपूर मधील कार्बन नाका येथे बेकरी चालकावर कोयत्या गॅंगचा हल्ला.

https://gavkarinews.com/thakre-yana-dhakka/
26/03/2023

https://gavkarinews.com/thakre-yana-dhakka/

माजी नगरसेवकांसह महिला पदाधिकाऱ्यांचा प्रवेश नाशिक : प्रतिनिधी उद्धव ठाकरे यांची मालेगावात आज सभा होत आहे. मात्र...

नाशकात चक्क शाळकरी मुलावर टोळक्याचा कोयत्याने हल्ला.
25/03/2023

नाशकात चक्क शाळकरी मुलावर टोळक्याचा कोयत्याने हल्ला.

सातपूर मधील कार्बन नाका येथे काही दिवसांपूर्वी गोळीबाराची घटना घडली होती याच गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक म...
22/03/2023

सातपूर मधील कार्बन नाका येथे काही दिवसांपूर्वी गोळीबाराची घटना घडली होती याच गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक महेंद्रकुमार चव्हाण यांच्याकडे सातपूर पोलीस ठाण्यात पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. तत्कालीन पोलिस निरीक्षक महेंद्रकुमार चव्हाण आणि निरीक्षक सतीश घोटेकर यांची काही दिवसांपूर्वी पोलिस आयुक्तांनी बदली केल्याने महिनाभरापासून त्या ठिकाणी सहायक निरीक्षकांना पदभार देण्यात आला होता. मात्र, याच काळात राहुल पवार आणि आशिष जाधव यांच्यात पूर्ववैमनस्यातून गोळीबार सारखी गंभीर घटना घडली, त्यात तपन जाधव गंभीर जखमी झाला. राहुल पवार दणका देऊन पळून गेला. त्यामुळे संपूर्ण शहर हादरले असताना या परिसराची जाण असलेला व गोळीबारसारख्या गंभीर गुन्ह्याचा अनुभव असलेला अधिकारी नसल्याने महेंद्रकुमार चव्हाण यांच्याकडे पुन्हा एकदा सातपूर पोलीस ठाण्याचा कार्यभार सोपविण्यात आला असून त्यांना तपास अधिकारी करण्यात आले आहे.

गांवकरी परिवाराकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...!    #
21/03/2023

गांवकरी
परिवाराकडून
गुढीपाडव्याच्या
हार्दिक
शुभेच्छा...!
#

सातपूर मधील कार्बन नाका येथे गोळीबार; एक गंभीर जखमी.
19/03/2023

सातपूर मधील कार्बन नाका येथे गोळीबार; एक गंभीर जखमी.

निफाडच्या उत्तर भागात गारांचा पाऊस;द्राक्षबागांचे अतोनात नुकसान.निफाड: प्रतिनिधीनिफाड तालुक्यातील कुंभारी पंचकेश्वर नांद...
18/03/2023

निफाडच्या उत्तर भागात गारांचा पाऊस;द्राक्षबागांचे अतोनात नुकसान.

निफाड: प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील कुंभारी पंचकेश्वर नांदुर्डी वनसगांव भागात शनिवारी सायंकाळी ४:४५ वा सुमारास सुमारे दहा ते पंधरा मिनिटे पाऊसासह गारा पडल्या आहेत या बेमोसमी पाऊसामुळे द्राक्ष कांदा गहु या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे शासनाकडुन पंचनामे करुन भरपाई त्वरित देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे
#निफाड

राज्य सरकारने जाहीर केलेल्या महिला सन्मान योजनेअंतर्गत आजपासून महिलांना एस टी बस प्रवासात 50 टक्के सूट मिळणार आहे, काल य...
18/03/2023

राज्य सरकारने जाहीर केलेल्या महिला सन्मान योजनेअंतर्गत आजपासून महिलांना एस टी बस प्रवासात 50 टक्के सूट मिळणार आहे, काल या संदर्भातील परिपत्रक एस टी महामंडळ ने काढले, ही सवलत महाराष्ट्र राज्यच्या सीमेपर्यंत आहे, साधी, रातरानी,शिवशाही,शिवनेरी,आराम, निमआराम अशा सर्व प्रकारच्या बसेसना ही सवलत लागू राहणार आहे, राज्य सरकारने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला सन्मान योजना जाहीर केली होती,ही योजना कधी सुरु होते याकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या, अखेर काल याबाबत चे पत्रक एसटी महामंडलाने काढले,

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Gavakari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Gavakari:

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share