Vinod Arun Dalvi

Vinod Arun Dalvi ||उपमहानगर प्रमुख नाशिक||
शिवसेना 🔥🚩

कळस नको सोनियाचा पायरी मिळावी हो |सावळ्या सुखात इतुकी ओंजळी भरावी हो ||
06/07/2025

कळस नको सोनियाचा पायरी मिळावी हो |
सावळ्या सुखात इतुकी ओंजळी भरावी हो ||

राणेनगर येथील नागरिकांसाठी पादचारी मार्गाची मागणी - विद्यार्थी, जेष्ठ नागरिक व पादचाऱ्यांच्या सोयीच्या दृष्टीने महत्त्वा...
03/07/2025

राणेनगर येथील नागरिकांसाठी पादचारी मार्गाची मागणी - विद्यार्थी, जेष्ठ नागरिक व पादचाऱ्यांच्या सोयीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल..! 🚩

आज सदिच्छा नगर येथे कंकुटे बहुउद्देशीय संस्था यांच्या तर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग...
14/04/2025

आज सदिच्छा नगर येथे कंकुटे बहुउद्देशीय संस्था यांच्या तर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते त्या वेळी महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिरा मधे सहभागी झालेल्या नागरिकांना शुभेच्छा देताना चे काही क्षण 💐🙏🏻

माननीय श्री.डी.जी. सुर्यवंशी साहेब यांना शिवसेना  (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख पद मिळाल्याबद्दल त्यांचे ...
08/03/2025

माननीय श्री.डी.जी. सुर्यवंशी साहेब यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख पद मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन त्यांचा पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देताना मा. श्री. विनोद (बंडुशेठ) दळवी व आकाश कदम आदी.

सांज पाडवा २०२४
05/11/2024

सांज पाडवा २०२४

सण दिवाळीचा,आनंददायी क्षणांचा..नात्यातील आपुलकीचा,उत्सव हा दिव्यांचा..🙏💥*दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा*💥🙏
01/11/2024

सण दिवाळीचा,
आनंददायी क्षणांचा..
नात्यातील आपुलकीचा,
उत्सव हा दिव्यांचा..
🙏💥*दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा*💥🙏

28/10/2024

आज वसुबारस
दिवाळीचा पहिला दिवस
ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना
सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो.
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा …🔥🚩

||उपमहानगर प्रमुख नाशिक||
शिवसेना 🔥🚩

जनतेचा आवाज ठामपणे मांडणारे नेतृत्व…!सुधाकर भाऊ बडगुजर 👑🚨       🚩
23/10/2024

जनतेचा आवाज
ठामपणे मांडणारे नेतृत्व…!
सुधाकर भाऊ बडगुजर 👑🚨

🚩

22/10/2024

नाशिक पश्चिम मतदार संघाचे अधिकृत उमेदवार
सुधाकर भाऊ बडगुजर 🔥🚨👑🚩

You can also follow on Instagram to see more.
21/10/2024

You can also follow on Instagram to see more.

20/10/2024

17/10/2024

मी शपथ घेतलीय..!
नाशिक च्या विकासाला गती देण्याची! देशात नंबर १ चे शहर बनवण्याची ! नाशिककरांचे स्वप्न पूर्ण करण्याची..!

Address

Nashik

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vinod Arun Dalvi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vinod Arun Dalvi:

Share