NashikInfo

NashikInfo NashikInfo.in is your trusted local information hub for everything happening in Nashik.

Our goal is to make it easy for residents, visitors, businesses, and travelers to find accurate, updated, and useful information about the city — all in one place.

‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम्’ या भावनेनुसार गुरुंची कृपा ही शिष्याच्या कल्याणासाठी असते. त्यामुळे गुरुपौर्णिमा हा ...
27/07/2026

‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम्’ या भावनेनुसार गुरुंची कृपा ही शिष्याच्या कल्याणासाठी असते. त्यामुळे गुरुपौर्णिमा हा गुरु-शिष्य परंपरेचा सन्मान करण्याचा आणि तिचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवण्याचा विशेष दिवस मानला जातो.

#नाशिक

गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी
वर्षभर गुरुंकडून मिळणारे ज्ञान, मार्गदर्शन आणि आध्यात्मिक शिकवण याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी #गुरुपौर्णिमा महत्त्वाची मानली जाते. या दिवशी गुरुंचे पूजन, सेवा, प्रार्थना आणि साधनेला विशेष महत्त्व दिले जाते.

गुरुपौर्णिमा २०२६ यंदा २९ जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच गुरु-शिष्य परं....

आज तुम्ही ५ लिटर पाणी कसे वाचवले किंवा दिवसभरात कसे वाचवाल? फोटो/व्हिडिओ शेअर करा आणि आम्हाला टॅग करा!💧 "थेंब थेंब जपूया...
27/06/2026

आज तुम्ही ५ लिटर पाणी कसे वाचवले किंवा दिवसभरात कसे वाचवाल?

फोटो/व्हिडिओ शेअर करा आणि आम्हाला टॅग करा!

💧 "थेंब थेंब जपूया, #नाशिक घडवूया"

#पाणीवाचवा #जलसंवर्धन

गळका नळ दुरुस्त कराएक गळका नळ वर्षभरात हजारो लिटर पाणी वाया घालवू शकतो. आजच तपासा.💧 "थेंब थेंब जपूया, नाशिक घडवूया"     ...
25/06/2026

गळका नळ दुरुस्त करा

एक गळका नळ वर्षभरात हजारो लिटर पाणी वाया घालवू शकतो. आजच तपासा.

💧 "थेंब थेंब जपूया, नाशिक घडवूया"

#पाणीवाचवा #जलसंवर्धन

शॉवरऐवजी बादली वापरल्यास पाण्याची बचत होऊ शकते. तुम्ही काय वापरता?💧 "थेंब थेंब जपूया, नाशिक घडवूया"     #पाणीवाचवा  #जलस...
24/06/2026

शॉवरऐवजी बादली वापरल्यास पाण्याची बचत होऊ शकते. तुम्ही काय वापरता?

💧 "थेंब थेंब जपूया, नाशिक घडवूया"

#पाणीवाचवा #जलसंवर्धन

visit - nashikinfo.in

दात घासताना नळ बंद ठेवल्यास दररोज अनेक लिटर पाणी वाचू शकते. छोटी सवय, मोठा परिणाम!💧 "थेंब थेंब जपूया, नाशिक घडवूया"
23/06/2026

दात घासताना नळ बंद ठेवल्यास दररोज अनेक लिटर पाणी वाचू शकते. छोटी सवय, मोठा परिणाम!

💧 "थेंब थेंब जपूया, नाशिक घडवूया"

पाणी आहे तर उद्या आहे"थेंब थेंब जपूया,  #नाशिक घडवूया"💧 आज वाचवलेला प्रत्येक थेंब उद्याचे भविष्य सुरक्षित करू शकतो. चला,...
22/06/2026

पाणी आहे तर उद्या आहे

"थेंब थेंब जपूया, #नाशिक घडवूया"

💧 आज वाचवलेला प्रत्येक थेंब उद्याचे भविष्य सुरक्षित करू शकतो. चला, आजपासून पाणी जपण्याची शपथ घेऊया.



nashikinfo.in

महापालिकेच्या नियोजनानुसार, जून आणि जुलै महिन्यात दर शनिवारी नाशिक शहरात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. वाढत्या पाणी...
17/06/2026

महापालिकेच्या नियोजनानुसार, जून आणि जुलै महिन्यात दर शनिवारी नाशिक शहरात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. वाढत्या पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आणि उपलब्ध साठा अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

नाशिक शहरातील उपलब्ध पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने महापालिकेने जून आणि जुलै महिन्यात आठवड्यातून एक दिवस .....

https://nashikinfo.in/about-nashik/Discover   : A Blend of Heritage, Nature & Modern Growth
10/06/2026

https://nashikinfo.in/about-nashik/

Discover : A Blend of Heritage, Nature & Modern Growth

Nashik stands as one of Maharashtra’s most captivating regions—where mythology, spirituality, pleasant climate, and adventure meet harmoniously. From scenic

https://nashikinfo.in/polytechnic-admission-guidance-nashik-10th-after-technical-education/नाशिकमध्ये तंत्रनिकेतन प्रवेश...
18/05/2026

https://nashikinfo.in/polytechnic-admission-guidance-nashik-10th-after-technical-education/

नाशिकमध्ये तंत्रनिकेतन प्रवेश मार्गदर्शन कार्यक्रम; दहावीनंतरच्या तांत्रिक शिक्षणासाठी सुवर्णसंधी

नाशिक येथे तंत्रनिकेतन प्रवेश, नियम व प्रक्रियेबाबत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दहावीनंतर तां.....

https://nashikinfo.in/fake-traffic-echallan-whatsapp-message-alert-lok-adalat-nashik/फेक ट्रॅफिक ई-चलान मेसेजपासून सावध!...
11/05/2026

https://nashikinfo.in/fake-traffic-echallan-whatsapp-message-alert-lok-adalat-nashik/

फेक ट्रॅफिक ई-चलान मेसेजपासून सावध! नागरिकांसाठी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन; लोक अदालतीत दंड भरण्याची संधी

वाहतूक ई-चलानच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करण्यासाठी बनावट व्हॉट्सअॅप आणि एसएमएस संदेश पाठविले जात असल्याच....

Address

Nashik

422003

Alerts

Be the first to know and let us send you an email when NashikInfo posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to NashikInfo:

Shortcuts

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share