Vilas 24 तास

Vilas 24 तास सध्या नाशिक मध्ये न्यूज चैनल च्या घडामोडी काय चालू आहे त्या सर्व तुमच्यापर्यंत पोहोचवणार

13/09/2025
आज दिनांक.2//10/२४.... रोजी कळवण   तालुका चे १)श्री युवराज दत्तात्रय शिरसाट यांची विधानसभा अध्यक्षपदी २) साहेबराव पोपट ब...
02/10/2024

आज दिनांक.2//10/२४.... रोजी कळवण तालुका चे १)श्री युवराज दत्तात्रय शिरसाट यांची विधानसभा अध्यक्षपदी २) साहेबराव पोपट बागुल यांची कळवण कार्यअध्यक्ष पदी ३) श्री पोपट मोतीराम भांसी यांची कळवण शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली ,श्री शरद पवार साहेब यांना अभिप्रेत असलेले पक्ष संघटना पक्षश्रेष्ठींच्या संमतीने व प्रदेशाध्यक्ष श्री जयंतराव पाटील साहेबांच्या व वाहतूक विभागाचे प्रदेशाध्यक्षआ. मिलिंद अण्णा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामीण (जिल्हाध्यक्ष श्री कोंडाजी मामा आव्हाड) व (श्री गजानन शेलार शहराध्यक्ष)( श्री संजय कातकडे जिल्हा अध्यक्ष वाहतूक विभाग नाशिक) तसेच शहराध्यक्ष श्री संतोष जगताप यांच्या संमतीने खालील पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली प्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाट चालीस शुभेच्छा दिल्या..

राष्ट्रवादी शरद पवार वाहतूक विभाग नाशिक तालुका अध्यक्षपदी विलास धात्रक यांची निवड करण्यात आली.
27/09/2024

राष्ट्रवादी शरद पवार वाहतूक विभाग नाशिक तालुका अध्यक्षपदी विलास धात्रक यांची निवड करण्यात आली.

आशेवाडी या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी वृक्षारोपण करण्यात आले.
13/09/2024

आशेवाडी या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी वृक्षारोपण करण्यात आले.

Address

Nashik

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vilas 24 तास posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share