18/08/2026
समर-स्वानंदीच्या आनंदावर मल्लिकेचा डाव!
समर आणि स्वानंदीची डिनर डेट ठरली खास! ❤️ स्वतःच्या हाताने स्वानंदीसाठी जेवण बनवून समरने दिलं गोड सरप्राईज… दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मल्लिकेचा मात्र संताप अनावर झाला! 😡
आता समर-स्वानंदीच्या नात्यात दुरावा निर्माण करण्यासाठी मल्लिका कोणती नवी खेळी खेळणार? तिचा डाव यशस्वी होणार की समर-स्वानंदीचं नातं आणखी घट्ट होणार? 👀🔥