All in One Khajina

All in One Khajina "आपल्या रोजच्या आयुष्यात प्रेरणा, माहिती, आरोग्य, आणि मनोरंजनाचा खजिना उघडण्यासाठी तयार झालेलं पेज."

30/07/2026
🏏🇮🇳 भारताच्या महिलांचा ऐतिहासिक विजय! 🇮🇳🏏४७ वर्षांची प्रतीक्षा… आज संपली!भारतीय महिला क्रिकेट संघाने 2025 चा ICC Women’s...
03/11/2025

🏏🇮🇳 भारताच्या महिलांचा ऐतिहासिक विजय! 🇮🇳🏏

४७ वर्षांची प्रतीक्षा… आज संपली!
भारतीय महिला क्रिकेट संघाने 2025 चा ICC Women’s World Cup जिंकून इतिहास रचला आहे! 🏆✨

फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी विजय मिळवत आपल्या मुलींनी दाखवून दिलं —
💪 “शक्ती, जिद्द आणि स्वप्नं जर भारताची असतील, तर विजय नक्कीच आपलाच!”

🔥 शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांच्या तुफानी फलंदाजीने पाया घातला,
🎯 आणि गोलंदाजांनी तो विजय खात्रीशीर केला!

आज संपूर्ण भारत अभिमानाने म्हणतो —
“हीच खरी शक्ती, हीच खरी शौर्यगाथा!” 🇮🇳❤️

अभिनंदन वुमेन्स टीम इंडिया 💐

#सुंदरनिरागसजीवनमाझे

02/06/2025

🚩 नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर, 18 महिने चालणार कुंभमेळा, पहिले अमृत स्नान कधी ?

🔸 नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे 31 ऑक्टोबर 2026 रोजी ध्वजारोहण होणार आहे. हा भव्य धार्मिक सोहळा तब्बल 18 महिने म्हणजेच 31 ऑक्टोबर ते जुलै दरम्यान नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे संपन्न होणार आहे. या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

🔸 कुंभमेळा अधिक दीर्घकालीन आणि नियोजित स्वरूपात पार पडणार आहे. यामध्ये 3 मुख्य शाही स्नान आणि 42 पर्व स्नान समाविष्ट असणार आहेत. शाही स्नान जुलै ते सप्टेंबर दरम्यान दीड महिन्याच्या कालावधीत पार पडणार आहेत. 29 जुलै 2027 रोजी नगर प्रदक्षिणा होईल. तर पहिले अमृतस्नान हे सोमवारी, 2 ऑगस्ट 2027 रोजी पहिले शाही स्नान होणार आहे. तर या महाकुंभातील दुसरं अमृतस्नान 31 ऑगस्ट 2027 रोजी होणार आहे. तर तिसरं आणि शेवटचं अमृतस्नान हे 11 सप्टेंबर 2027 रोजी नाशिक येथे होईल.

🔸 कुंभमेळा नियोजन संदर्भात होणाऱ्या बैठकीत कुंभमेळा मध्ये होणाऱ्या अमृत्स्नान तारखा जाहीर

▪️ त्रंबकेश्वर अमृतस्नान तारीख जाहीर
ध्वजारोहण करून कुंभ पर्वाला सुरुवात
पहिले अमृतस्नान -2-08-2027
द्वितीय अमृतस्नान – 31-08- 2027
तृतीय अमृतस्नान – 12- 09-2027

▪️ नाशिक कुंभ अमृतस्नान तारीख
31-10-2026 ध्वजारोहण करून कुंभ पर्वाला सुरुवात
पहिले अमृतस्नान -2-08-2027
द्वितीय अमृतस्नान – 31-08- 2027
तृतीय अमृतस्नान – 11- 09-2027
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

"जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"स्त्री ही स्नेह, सामर्थ्य आणि सहनशीलतेचं प्रतिक आहे. ती आई, बहीण, पत्नी, मैत्री...
08/03/2025

"जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"

स्त्री ही स्नेह, सामर्थ्य आणि सहनशीलतेचं प्रतिक आहे. ती आई, बहीण, पत्नी, मैत्रीण, शिक्षिका आणि नेता अशा विविध भूमिकांमध्ये आपलं जीवन सुंदर बनवते.

आजच्या या विशेष दिवशी, आपल्या आयुष्यातील प्रत्येक महिलेला सन्मान आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करूया.

"तिला उंच भरारी घेऊ द्या, तिच्या स्वप्नांना नवे आकाश देऊ द्या!"

#महिला_दिन_शुभेच्छा

भारताचा तडाखाकोहलीने केले पाकिस्तानला उद्ध्वस्तपाकिस्तान मीडिया मध्ये प्रचंड असंतोषकोहोलीच्या इनिंगसाठी लाईक तो बनता है ...
23/02/2025

भारताचा तडाखा
कोहलीने केले पाकिस्तानला उद्ध्वस्त
पाकिस्तान मीडिया मध्ये प्रचंड असंतोष

कोहोलीच्या इनिंगसाठी लाईक तो बनता है 🏆

19/02/2025

जय शिवराय 🚩

06/02/2025

हास्य कथा: "गोट्या आणि जादूची सायकल" 😆🚲

भाग 2: मंदिरातील युक्ती

गोट्या मंदिरात गेला आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर एक चिठ्ठी ठेवून आला. त्यात लिहिलं होतं—

"गणपती बाप्पा, मी तुझी मूर्ती पळवतोय! जर मला उद्यापर्यंत सायकल मिळाली नाही, तर मी तुझी मूर्ती परत आणणार नाही!" 😱

पुजारी सकाळी चिठ्ठी वाचून घाबरले आणि ताबडतोब गोट्याच्या बाबांना बोलावलं.

बाबा संतापून घरी आले आणि गोट्याला विचारलं, "हे काय उपद्व्याप आहे? देवाशी असं करतात का?"

गोट्या शांतपणे म्हणाला, "बाबा, देवाकडे माग असं तुम्हीच सांगितलं होतं. मी जरा वेगळ्या पद्धतीने मागितलं!"

बाबा डोक्यावर हात मारून बसले! 🤦‍♂️

"गोट्याला सायकल मिळेल का?"
"गोट्याचा भन्नाट प्लॅन! 🤯 पुढे काय होईल?” उद्या पाहा पुढील भाग!” पेज नक्की फॉलो करा कथा आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा 🙏

पहिल्या भागाची लिंक पहिल्या कमेंट मध्ये आहे.

#हास्यकथा #मराठीगोष्टी #गोट्याचीसायकल #बालपण #हसूनघ्या #मराठीकथा #प्रेरणादायककथा #सुंदरजीवन_निरागस_जीवन_माझे #नवीनकथा #मुलांसाठीकथा

With सुंदर निरागस जीवन माझे – I just got recognised as one of their top fans! 🎉
04/02/2025

With सुंदर निरागस जीवन माझे – I just got recognised as one of their top fans! 🎉

😋आवळा, चिंच आणि बोरं🤤 पारंपारिक आणि पौष्टिक: हे फळ आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहेत. चवीला अप्रतिम: यांचा आंबट-गोड स्व...
29/01/2025

😋आवळा, चिंच आणि बोरं🤤
पारंपारिक आणि पौष्टिक: हे फळ आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहेत.
चवीला अप्रतिम: यांचा आंबट-गोड स्वाद खूप छान असतो.
आठवणींना उजाळा: हे फळ खाऊन तुम्हाला तुमच्या बालपणीच्या आठवणी येतील.👫

Address

Nashik
422101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when All in One Khajina posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share