Click Nashik News

Click Nashik News क्लिक नाशिक न्यूज |
नाशिकची बातमी क्लिकवर लाईव्ह |
बातमी + फोटो + व्हिडीओ +लाईव्ह सगळं एका क्लिकवर

26/08/2026

सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.हिलाल शंकर पाटील गुरूजींना ७८व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

21/08/2026

सॅमसोनाईट कंपनीतील कामगारांना मोठा दिलासा! वेतनात तब्बल ₹२० हजारांची वाढ; बोनससह विविध सुविधांमध्येही वाढ.

21/08/2026

नाशिक मनपाच्या महासभेत प्रभाग क्र. १६ च्या नगरसेविका आशा तडवी आक्रमक; शाळेच्या दुरवस्थेवर प्रशासनाला जाब!

21/08/2026

महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या हस्ते ५ समित्यांवरील ४५ सदस्यांची नियुक्ती; महासभेत सत्कार

21/08/2026

रक्षाबंधनानिमित्त सिन्नरमध्ये महिलांसाठी मोफत हेअरस्टाईल व मेकअप लूक अँड लर्न सेमिनार- शीतल सांगळे
मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद

21/08/2026

नाशिक । कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती; भाजपा तर्फे जल्लोष!

21/08/2026

“नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. - रश्मी हिरे
सरचिटणीस,भाजपा

21/08/2026

नाशिक । पालकमंत्रिपदाचा निर्णय स्वागतार्ह!
कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली सिंहस्थच्या तयारीला वेग -सुनील केदार अध्यक्ष-भाजपा नाशिक महानगर जिल्हा.

21/08/2026

नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती होताच गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया — ‘आज पांडुरंग पावला!’

17/08/2026

नाशिक महापालिकेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात! महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या हस्ते ध्वजारोहण.

Address

Nashik
422009

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Click Nashik News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share