13/07/2026
नाशिक : भावली धरण परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या एका कुटुंबावर काही अज्ञात तरुणांकडून हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे.
माहितीनुसार, संबंधित कुटुंब भावली धरणावरून परतत असताना काही स्थानिक तरुणांशी त्यांचा वाद झाला. त्यानंतर संबंधितांनी कारचा पाठलाग करत वाहन अडवले. कारच्या काचा फोडून कुटुंबातील सदस्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.
याशिवाय, पीडितांकडील सोन्याची चेन आणि महागडा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेनंतर पीडितांनी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.
Nashik News, United Nashik, Bhavali Dam, भावली धरण, Nashik Crime, Tourist Attack, Tourist Safety, Ambad Police, Nashik Police, Maharashtra News, Breaking News Nashik, Local News Nashik, Crime Update, Car Vandalism, Assault Case, Robbery Case, Maharashtra Crime, Marathi News, Nashik Updates, Latest News.
: TouristAttack TouristSafety CrimeNews NashikPolice AmbadPolice MaharashtraNews LocalNews MarathiNews NashikUpdates LatestNews Breaking IndiaNews NewsUpdate Safety UnitedNa