27/07/2026
महाराष्ट्राचे मा. मुख्यामंत्री,शिवसेनेचे पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
आपल्याला निरोगी, दीर्घायुषी आणि यशस्वी आयुष्य लाभो, हीच सदिच्छा!"
#उद्धवठाकरे
#वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा
#महाराष्ट्र
#शिवसेना