Maharashtra Maza

Maharashtra Maza Maharashtra Maza is Marathi language digital news channel launched on 1 May 2021.This channel is available on web, YouTube and Facebook.

ऐरोली परिसरातील महिला वर्गाचे मोठया संख्येने भाजपा (महायुतीचे) अधिकृत लोकप्रिय उमेदवार श्री. गणेश नाईक यांना समर्थन मिळत...
08/11/2024

ऐरोली परिसरातील महिला वर्गाचे मोठया संख्येने भाजपा (महायुतीचे) अधिकृत लोकप्रिय उमेदवार श्री. गणेश नाईक यांना समर्थन मिळत आहे.

Anil Nakte Prakash Mantri Dinesh Parakh

ऐरोली सेक्टर - 10 परिसरातील नागरिकांचा भाजपा उमेदवार गणेश नाईक यांना पाठिंबा मिळताना दिसत आहे.भाजपा चे स्थानिक पदाधिकारी...
08/11/2024

ऐरोली सेक्टर - 10 परिसरातील नागरिकांचा भाजपा उमेदवार गणेश नाईक यांना पाठिंबा मिळताना दिसत आहे.
भाजपा चे स्थानिक पदाधिकारी निकेतन पाटील व त्याच्या सहकाऱ्यांनी घरोघरी जाऊन गणेश नाईक यांना मतदान करा असे आवाहन केले.
यावेळी, नागरिकांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत गणेश नाईक यांना मतदान करणार असल्याचे सांगितले.

08/11/2024

"जल संपन्न" नवी मुंबई करण्यासाठी मोरबे धरण विकत घेण्याचं धाडस करणारे दूरदृष्टी असणारं नेतृत्व सन्मा.श्री.गणेश नाईक

१५० ऐरोली विधानसभा मतदारसंघातून ऐरोली विधानसभेचे लोकप्रिय उमेदवार गणेश नाईक यांनी नामांकन अर्ज भरल्यापासून महायुती घटक स...
06/11/2024

१५० ऐरोली विधानसभा मतदारसंघातून ऐरोली विधानसभेचे लोकप्रिय उमेदवार गणेश नाईक यांनी नामांकन अर्ज भरल्यापासून महायुती घटक सर्वच पक्षातील तसेच, भारतीय जनता पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने समर्थन देत आहेत.

#ऐरोलीविधानसभा #विधानसभानिवडणूक

Address

Navi Mumbai (New Mumbai)
400708

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra Maza posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share