महाराष्ट्र सैनिक

महाराष्ट्र सैनिक आपल्या महाराष्ट्र सैनिक युट्युब चॅनलला नक्की Subscribe करा 👇
https://youtube.com/c/महाराष्ट्रसैनिक

18/07/2025

सुजाण उत्तर भारतीय, गुजराती- मारवाडी लोकंही राजसाहेब ठाकरेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत...

18/07/2025

भाषा कोणतीही वाईट नसते,
हिंदी ही वाईट भाषा नाही, पण जर ती आमच्यावर लादणार असाल तर नाही बोलणार जा...
- राजसाहेब ठाकरे

मनसे दणका..!सेंट मेरीस् मलंकारा हाय स्कूल,  साकीनाका येथे महाराष्ट्र शासनाचा हिंन्दी सक्तीचा जी.आर रद्द झालेला असून सुद्...
13/07/2025

मनसे दणका..!

सेंट मेरीस् मलंकारा हाय स्कूल, साकीनाका येथे महाराष्ट्र शासनाचा हिंन्दी सक्तीचा जी.आर रद्द झालेला असून सुद्धा अंतर्गतरित्या ३ री पासून हिन्दी शिकण्यासंदर्भात हालचाली सुरू होत्या, हि गोष्ट मनसे पदाधिकाऱ्यांना कळताच ते संबंधित शाळेत पोहचले आणि शाळेला माफी मागण्यास भाग पाडले.

08/07/2025

ज्या ठिकाणाहून अमराठी व्यापारी मोर्चा काढू शकतात तिथूनच मराठी माणसाचा मोर्चा का निघू शकत नाही ... ?
आधुनिक स.का.पाटील देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाची नाक घासून माफी मागा ... अन्यथा महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही ...

गजानन काळे
प्रवक्ता मनसे ...

ओळखलंत का? हो हो तेच आहेत, सुपारी भेटायच्या आधीची परिस्थिती अशी होती 😆😆
07/07/2025

ओळखलंत का? हो हो तेच आहेत, सुपारी भेटायच्या आधीची परिस्थिती अशी होती 😆😆

05/07/2025

आजच्या मेळाव्यातील सर्वात जबरदस्त वाक्य...👇

कुणाची माय व्याली त्यांनी महाराष्ट्राला हात घालून
दाखवा - राजसाहेब ठाकरे

फोटोला काय कॅप्शन द्याल…
05/07/2025

फोटोला काय कॅप्शन द्याल…

खाज मिटली का ? 😆😆😆😆
04/07/2025

खाज मिटली का ? 😆😆😆😆

आणि हे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार?
04/07/2025

आणि हे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार?

04/07/2025

कर्नाटकामधील गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय दुकानदारांनी हिंमत असेल तर कर्नाटकात पण कानडी भाषे विरोधात बंद करून दाखवावा...

04/07/2025

ह्या मनसेवाल्यांना अद्दल घडवायची असेल तर एक दिवस बंद ठेऊन काही होणार नाही,
कायमचा बंद ठेवा तरच सुधारतील हे मनसेवाले...
😆😆😆

03/07/2025

आज मिरा भाईंदर मधील अमराठी दुकानदारांनी दाखवून दिले की
'आम्ही दुकान बंद ठेऊ पण मराठी बोलणार नाही...'

Address

Sion

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र सैनिक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share