Bnn News

Bnn News Social Media Channel

02/07/2023

महाराष्ट्राच्या राजकरणाचा चिखल झाला….राजसाहेब - उद्धवसाहेब आता तरी एकत्र या…संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे असा आशयाचे बॅनर शिवसेना भवनासमोर झळकले आहेत.

02/07/2023
02/07/2023

Supriya Sule Live

02/07/2023

02/07/2023
02/07/2023
                    हे आहेत भारतातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक, आनंद देशपांडे. नुकताच त्यांनी बिलियन डॉलर संपत्ती...
02/07/2023



हे आहेत भारतातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक, आनंद देशपांडे. नुकताच त्यांनी बिलियन डॉलर संपत्ती असणाऱ्या व्यक्तींच्या यादीत प्रवेश केलाय . Persistent या मल्टीनॅटशनल सॉफ्टवेअर कंपनीचे ते संस्थापक आहेत. तब्बल १८ देशांत ५३ ऑफिस असणाऱ्या या कंपनीने परवा आणखी एका ठिकाणी नवीन ऑफिसमध्ये 'गृह' प्रवेश केला.

सॉफ्टवेअर कंपनी म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे 'वेस्टर्न कल्चर'. पण Persistent त्याला अपवाद आहे. सोबतचा हा फोटो पहा. भारतीय (हिंदू) पद्धतीने सत्यनारायणाची पूजा करून त्यांनी या नवीन ठिकाणी प्रवेश केला. इथे केवळ भारतीय म्हणजे हिंदू त्यातही मराठीच सणांना सुट्टी दिली जाते. म्हणजे नूतनवर्ष १ जानेवारी नाही, तर 'गुढीपाडव्याला' सुट्टी नक्की असते. ख्रिसमसला नाही पण गणेशमूर्ती स्थापना आणि विसर्जन या दोनही दिवशी सुट्टी असते.

पुण्यातील हिंजवडीमध्ये ऑफिसचे ४ टॉवर आहेत त्यांना ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद अशी नावं आहेत. नळ स्टॉप जवळील २ ऑफिस टॉवरला प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांची नावं आहेत. इमारतीमध्ये आतल्या बाजूने ठिकठिकाणी वेदातील संदर्भ भिंतीवर दर्शविलेले आहेत.

केवळ हिंदू संस्कृती किती श्रेष्ठ असं बोलून काही होत नाही. त्याचं श्रेष्ठत्व टिकवायला कृतीतून संदेश द्यावा लागतो आणि या कंपनीने तो वेळोवेळी दिलाय. या कंपनीतलं वातावरण मी जवळून अनुभवलंय (अडीच वर्ष काम केलंय ). अगदी लहान गोष्ट सांगतो , इथल्या महिला सदस्य अगदी 'हळदी कुंकू' सारखा संस्कार सणही इथे मोठ्या आनंदाने साजरा करतात. सत्यनारायणाची पूजाही रीतसर घातली जाते. हे सगळं करूनही Persistent त्यांच्या क्षेत्रात एका वेगळ्याच शिखरावर विराजमान आहे.

इथे काम करणारा हा 'कामगार' नाही तर Persistent परिवाराचा 'सदस्य' असतो. जगभर तब्बल १५ हजारहुन सदस्य असणाऱ्या या कंपनीची उलाढाल शेकडो कोटींमध्ये आहे. साधी रहाणी- उच्च विचारसरणी म्हणून रतन टाटा यांना आपण ओळखतो मात्र मराठमोळे आनंद देशपांडे सर हे तितकंच भावलेलं व्यक्तिमत्व.

01/07/2023

नवा कोरा मराठी चित्रपट - डेट भेट
अभिनेता लोकेश गुप्ते चित्रपटाचा दिग्दर्शक
संतोष जुवेकर, सोनाली कुलकर्णी यांची सुपरहिट जोडी

01/07/2023

महाराष्ट्राचं वेगवान सोशल मीडिया चॅनल.. बीएनएन

हा Video Forworded आहे. ज्यांनी तयार केला त्यांची माहिती असल्यास आम्हाला WhatsApp करा +91 084688 03303

    💛नाटक करणाऱ्या माणसाची मानसिकता फार महत्त्वाची असते. कारण कोणतीही गोष्ट करण्यामागे त्याची काहीतरी भूमिका असते.. आणि ...
01/07/2023



💛नाटक करणाऱ्या माणसाची मानसिकता फार महत्त्वाची असते. कारण कोणतीही गोष्ट करण्यामागे त्याची काहीतरी भूमिका असते.. आणि ती भूमिका तो कलाकार नेहमी नेटाने मांडतो.
💛 'मी स्वरा आणि ते दोघं' या नाटकाच्या निमित्ताने मी सुयशशी बोललो आहे..
💛नाटकाबद्दल.. त्याच्या कामांबद्दल खूप वेगवेगळ्या पद्धतीने बोलणं झालं.. आणि माझ्या प्रत्येक प्रश्नावर त्यांने खूप मोकळी उत्तरं दिली..
💛एपिसोड जरूर पहा प्रतिक्रिया द्या..

In this exclusive interview the talented Marathi actor, Suyash Tilak shares insights into his remarkable acting career and discusses his popular play ' Mi Sa...

    आपली स्टोरी आपोआप घडत नसते..ती घडवावी लागते..प्रेमाच्या या सिझनमध्ये घेऊन येत आहोत, आजवर न घडलेली नवी कोरी फिल्मी गो...
01/07/2023



आपली स्टोरी आपोआप घडत नसते..ती घडवावी लागते..
प्रेमाच्या या सिझनमध्ये घेऊन येत आहोत, आजवर न घडलेली नवी कोरी फिल्मी गोष्ट..

सादर आहे 'डेटभेट' चा ट्रेलर

ट्रेलर पहा इथे: https://bit.ly/DateBhetTrailer






DateBhet - A Film by Lokesh Vijay Gupte

Presented By - AVK Entertainment & Zabawa Entertainment Pvt Ltd
Produced By: Shivanshu Pandey, Hitesh Rupareliya & Swati Khopkar

Story & Directed By - Lokesh Vijay Gupte

Starring: Lokesh Vijay Gupte, Sonalee Kulkarni, Hemant Dhome, Santosh Juvekar
Mugdha Godbole Ranade, Uday Tikekar, Mrunal Deshpande, Sujata Joshi

Co-Produced by - Ninad Nandkumar Battin, Tabrez Patel, Prashant Sharma, Honey Sharma

Associate Producer - Prashant Shelke
Screenplay, Dialogue - Ashwini Shende
DOP - Pradeep Khanvilkar
UK line-producer - Vipul Sharma
EP - Savitri Dhami
Art Director - Jagannath Hatankar

Music - Chinar-Mahesh
Singers - Rupali Moghe, Jaydeep Bagwadkar, Bela Shende, Chinar Kharkar, Larissa Almeida
Lyrics: Ashwini Shende
Music On - Video Palace

Sound Recordist - Isha Kushwah
Media Director - Pradnyaa Sumathi Shetty
Costume Stylish - Richa Singh, Priyanka Dubey
Publicity Design: Sushant Deorukhkar
Distribution- Filmastra Studios
Digital Marketing - It's Social Time

Join Ananya on a heartfelt journey as she connects with Rohan, only to discover unexpected challenges. Find solace in the bond she forms with Abhishek, a fri...

Happy Birthday
01/07/2023

Happy Birthday

विधिमंडळातील माझे सहकारी मंत्री श्री संजय राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Sanjay Rathod-संजय राठोड

1 जुलै रोजी *भारत जोडो अभियान राज्य कार्यकर्ता  संमेलनात जळगाव* येथे रंगचितक मंजुल भारद्वाज रचित *गोधडी* नाटक प्रस्तुत ह...
01/07/2023

1 जुलै रोजी *भारत जोडो अभियान राज्य कार्यकर्ता संमेलनात जळगाव* येथे रंगचितक मंजुल भारद्वाज रचित *गोधडी* नाटक प्रस्तुत होणार !

सांस्कृतिक वर्चस्वातून जनसामान्यांच्या मुक्ततेचा जागर नाटक "गोधडी" !

नाटक : गोधडी ( मराठी )

लेखन-दिग्दर्शन : मंजुल भारद्वाज

केव्हा : 1 जुलै 2023, रात्री 8.30 वा.

कुठे : विणूज वर्ल्ड, गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज जवळ, एम आय डी सी, जळगाव !

कलाकार : अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के, प्रियंका कांबळे, संध्या बाविस्कर, नृपाली जोशी, आरोही बाविस्कर, प्रांजल गुडीले, तनिष्का लोंढे, उदय देशमुख.

प्रकाश संयोजन : संकेत आवळे

#नाटकगोधडी #भारतजोडोअभियान #भारतजोडो #जळगाव #महाराष्ट्र

01/07/2023

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भावोद्गार..

01/07/2023

पंढरपूरवारीत शुट केलेला एक अप्रतिम व्हिडिओ..
शुट करणाऱ्या व्यक्तीचे नाव समजू शकले नाही..

राम कृष्ण हरी 🙏

सर्वात वेगवान...
30/06/2023

सर्वात वेगवान...

Address

Navi Mumbai
410210

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bnn News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bnn News:

Videos

Share


Other Media/News Companies in Navi Mumbai

Show All