NewsLink मराठी

NewsLink मराठी Newslink.co.in is widely read Marathi news and features portal in Maharashtra.
डिजिटल युगाचे डिजिटल

पावसांत लोकप्रतिनिधींचीही दैना ; रेल्वे ट्रॅक वर चालताना आमदार
08/07/2024

पावसांत लोकप्रतिनिधींचीही दैना ; रेल्वे ट्रॅक वर चालताना आमदार

पहिला टप्प्यात या मतदारसंघात होणार मतदान - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूरदुसरा टप्...
16/03/2024

पहिला टप्प्यात या मतदारसंघात होणार मतदान - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

दुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

*महाराष्ट्रात ५ टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडणार, देशात ७ टप्प्यात लोकसभा निवडणूक.*४ जून रोजी मतमोजणी, ४ जून रोजी ठरणार...
16/03/2024

*महाराष्ट्रात ५ टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडणार, देशात ७ टप्प्यात लोकसभा निवडणूक.*

४ जून रोजी मतमोजणी, ४ जून रोजी ठरणार नवीन सरकार.

*पहिला टप्पा* १९ एप्रिल, २०२४
*दुसरा टप्पा* २६ एप्रिल, २०२४
*तिसरा टप्पा* ७ मे, २०२४
*चौथा टप्पा* १३ मे, २०२४
*पाचवा टप्पा* २० मे २०२४

*Newslink अपडेट*

पनवेल,उरण आणि खालापुरवासीयांसाठी आनंदाची बातमी! JNPT परिसरातील पागोटे ते आपटेमार्गे खालापूर तालुक्यातील चौक पर्यंत जाणार...
28/02/2024

पनवेल,उरण आणि खालापुरवासीयांसाठी आनंदाची बातमी!

JNPT परिसरातील पागोटे ते आपटेमार्गे खालापूर तालुक्यातील चौक पर्यंत जाणारा रस्ता मंजूर

हा मार्ग JNPT राष्ट्रीय महामार्ग ६६ मुंबई गोवा महामार्ग, द्रुतगती महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग ४ यांना जोडणार

3200 कोटींचा हा महत्त्वाकांक्षी मार्ग मंजूर

प्रशांत ठाकूर यांनी ट्विट करत उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नांना यश म्हणत त्यांचे आभार मानले

सिडकोच्या गलथान कारभारामुळे खारघरमधील स्वप्नपूर्ती सोसायटीतील लिफ्ट बंद, पाणीपुरवठाही होणार बंद -नवी मुंबईतील खारघर येथी...
28/02/2024

सिडकोच्या गलथान कारभारामुळे खारघरमधील स्वप्नपूर्ती सोसायटीतील लिफ्ट बंद, पाणीपुरवठाही होणार बंद
-नवी मुंबईतील खारघर येथील सिडकोच्या स्वप्नपूर्ती हाऊसिंग कॅाम्प्लेक्सचा वीज पुरवठा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा महावितरणचा निर्णय
-स्वप्नपूर्तीचे १६ लाख वीज बिल न भरल्याने महावितरणने लिफ्टचा वीज पुरवठा बंद केला
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास विभागाच्या अंतर्गत येते सिडको
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऊर्जा विभागाच्या अंतर्गत महावितरण कार्यरत
- सिडको-महावितरणमघ्ये समन्वयाचा अभाव
- पाच हजारांहून अधिक लोक स्वप्नपूर्तीत राहतात
- जवळपास ५० बिल्डींग स्वप्नपूर्तीत असून यापैकी बहुतेक १४ मजली ईमारती आहेत
- लिफ्ट बंद झाल्याने रहिवाशांचे प्रचंड हाल
- सिडको कोट्यवधींची कमाई करीत असताना १६ लाखांचे वीजबिल न भरल्याबद्दल रहिवाशांमध्ये प्रचंड संताप
- ऊद्या पाणीपुरवठा ही बंद होणार आहे, असे सांगण्यात आले आहे
- त्यामुळे रहिवाशी आंदोलन करण्याच्या पवित्र्यात

उद्भव ठाकरेंनी लोकसभेची एक जागा जिंकून दाखवावी, शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना निवडून आणून दाखवावं...गिरीश महाजनपालकमंत्र...
28/02/2024

उद्भव ठाकरेंनी लोकसभेची एक जागा जिंकून दाखवावी, शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना निवडून आणून दाखवावं...

गिरीश महाजन
पालकमंत्री, नांदेड

जय शाहने विराट कोहलीपेक्षा जास्त सिक्सर्स मारले आहेत का? सचिनपेक्षा जास्त शतकं ठोकली आहेत का? त्यांना बीसीसीआयचं अध्यक्ष...
28/02/2024

जय शाहने विराट कोहलीपेक्षा जास्त सिक्सर्स मारले आहेत का? सचिनपेक्षा जास्त शतकं ठोकली आहेत का? त्यांना बीसीसीआयचं अध्यक्ष केलं?

संजय राऊत
खासदार, शिवसेना (ठाकरे गट)

#शिवसेना #ठाकरे #संजयराऊत #अमितशाह

19/02/2024

शिवजन्मोत्सव सोहळा २०२४ स्वराज्य प्रतिष्ठान खारघर सेक्टर-15

11/02/2024

Live: खारघर मधील हायवे ब्रेक हॉटेल ला लागली आग अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर

महाराष्ट्रात कुणाला किती आरक्षण ?  #मराठाआरक्षण  #महाराष्ट्र  #आरक्षण
29/01/2024

महाराष्ट्रात कुणाला किती आरक्षण ?
#मराठाआरक्षण #महाराष्ट्र #आरक्षण

25/01/2024

Kharghar : मनोज जरांगे यांच्यासाठी घराघरातून भाजी भाकरी ठेचा ; खारघर मधील महिला एकत्र येत गोळा केल्या हजारो भाकरी , भाजी; जरांगेंच्या स्वागताची जय्यत तयारी

#मनोजजरांगे #खारघर

Address

Navi Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when NewsLink मराठी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to NewsLink मराठी:

Share