26/08/2026
आदर्श लाईव्ह न्यूजचे प्रिय जाहिरातदार, वाचक व हितचिंतक यांस,
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आदर्श लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून गणेशोत्सवानिमित्त भव्य "आरती संग्रह" प्रकाशित करण्यात येणार आहे.
आपणास कळविण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की या आरती संग्रहामध्ये आपल्या व्यवसायाची, संस्थेची किंवा वैयक्तिक शुभेच्छांची जाहिरात प्रकाशित करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध आहे.
आपण आपल्या जाहिरातीद्वारे आपल्या व्यवसायाला अधिक प्रसिद्धी मिळवून देऊ शकता. आपल्या बहुमोल सहकार्यामुळे हा उपक्रम अधिक यशस्वी होईल, अशी आम्हाला खात्री आहे.
कार्यालयाचा पत्ता
आदर्श लाईव्ह न्यूज कार्यालय
ग्रीन व्हॅली, सेक्टर १४, तलोजा फेज-१,
तलोजा, नवी मुंबई.
संपर्क
मुख्य संपादक : अक्षय कांबळे
📞 9619880095 / 9653119523
चला तर मग, कसली वाट पाहताय?
आजच आमच्या कार्यालयास भेट द्या किंवा संपर्क साधा आणि आपल्या व्यवसायाची अथवा वैयक्तिक जाहिरात देऊन आपल्या नावाला व व्यवसायाला व्यापक प्रसिद्धी मिळवा.
अत्यंत माफक दरात आकर्षक प्रसिद्धी आणि त्यासोबतच सुंदर "आरती संग्रह" आपल्या सेवेत!
आदर्श लाईव्ह न्यूज – सत्य, विश्वास आणि समाजहितासाठी सदैव कटिबद्ध.