Pudhari News

Pudhari News Trusted Marathi news since 1939, founded by Padmashree Dr. G. G. Jadhav.

With 24 editions, a news channel, and digital platforms, we deliver credible, unbiased news to Marathi audiences worldwide.

06/09/2025

मोबाईलचं व्यसन Gen Z ना करतंय उद्ध्वस्त... कमी वयात होत आहेत हे आजार
(लिंक कमेंटमध्ये)

06/09/2025

चिकोडी गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक; दोन जण ताब्यात
(लिंक कमेंटमध्ये)

06/09/2025

जरांगेंचं आंदोलन हाताळणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली अमित शहांची भेट
(लिंक कमेंटमध्ये)

06/09/2025

आमंत्रण धाडणार... ठाकरेंचा दसरा मेळावा राज गाजवणार?
(लिंक कमेंटमध्ये)

06/09/2025

Ganesh Visarjan Miravnuk: पुण्यातल्या श्रीमंत बाप्पांच्या राजेशाही मिरवणुकीची झोकात सुरुवात; पाहा फोटो

बातमीची लिंक कमेंटमध्ये

06/09/2025

दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, इतक्या टक्क्यांनी वाढणार महागाई भत्ता?
(लिंक कमेंटमध्ये)

06/09/2025

चंद्रग्रहण वेधकाळ केव्‍हापासून? काय टाळावे?, जाणून घ्या राशीनुसार परिणाम

06/09/2025

'नथीचा नखरा साजूक बाई' खास नथ घालून सोनालीच्या कमालीच्या अदा

06/09/2025

पंतप्रधानांचा कॉल; GST मध्ये त्रुटी.... निर्मला सीतारमण यांनी सगळंच सांगितलं!
(लिंक कमेंटमध्ये)

06/09/2025

'बागी-४' चा बॉक्स ऑफिसवर धमाका तर बंगाल फाईल्सची कमाई किती कोटींवर?
(लिंक कमेंटमध्ये)

06/09/2025

क्यूआर कोडचा गैरवापर करत रेल्वेत फुकट्या प्रवाशांची संख्या वाढली, सुविधा बंद होणार?
(बातमीची लिंक कमेंटमध्ये )

06/09/2025

उद्याचे खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार !
(बातमीची लिंक कमेेंंटमध्ये )

Address

Pudhari
Navi Mumbai
400705

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pudhari News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share