Jaybhim news7

Jaybhim news7 jaybhim news samat dhamrm nirpeksh newschenel he jo jantecha aawaj asel samatecha nyache aavaj tarel

24/04/2025
31/10/2024

बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने गुरुवारी पहाटे (३१ ऑक्टोबर) पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, येत्या तासाभरात त्यांची अँजिओग्राफी करण्यात येणार आहे.

आंबेडकर कुटुंबाने विनंती केली आहे की, कुणीही प्रश्न विचारून व्यत्यय आणू नये. कुटुंबाच्या गोपनीयतेच्या विनंतीचा आदर करावा.

पुढील ३ ते ५ दिवस बाळासाहेब डॉक्टरांच्या निरीक्षणात राहणार आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती आणि माध्यम आणि संशोधन विभागाच्या सहकार्याने पुढील काही दिवस वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत.

बाळासाहेब आंबेडकर लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना.

31/10/2024

[10/29, 23:10] null: *वंचित बहुजन आघाडी कल्याण ग्रामीण विधानसभेचे अधिकृत उमेदवार विकास प्रकाश इंगळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला💪✊*
[10/29, 23:13] null: *वंचित बहुजन आघाडी पलूस-कडेगाव विधानसभेचे अधिकृत उमेदवार जीवन किसन करकटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला 💪✊*
[10/29, 23:14] null: *वंचित बहुजन आघाडी खडकवासला विधानसभेचे अधिकृत उमेदवार संजय जयराम धिवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला 💪✊*
[10/31, 10:05] null: *महागाईच्या विरोधात एकत्र उभे राहू, वंचितचा आवाज बुलंद करू...!*

✊💪

31/10/2024

[10/29, 21:19] null: *वंचित बहुजन आघाडी दर्यापूर अधिकृत उमेदवार अंकुश वाकपांजर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला ✊💪*
[10/29, 21:21] null: *वंचित बहुजन आघाडी गडचिरोली विधानसभेचे अधिकृत उमेदवार भरत येरमे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला ✊💪*
[10/29, 21:56] null: *वंचित बहुजन आघाडी भोर विधानसभेचे अधिकृत उमेदवार अभिषेक संतोष वैराट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला ✊💪*
[10/29, 22:03] null: *वंचित बहुजन आघाडी पुणे कॅन्टोन्मेंट अधिकृत उमेदवार निलेश आल्हाट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला ✊💪*
[10/29, 22:24] null: *16- नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी अधिकृत उमेदवार अविनाश भोसीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला ✊💪*
[10/29, 22:29] null: *वंचित बहुजन आघाडी हिंगणघाट विधानसभेचे अधिकृत उमेदवार अश्विन तावाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला ✊💪*
[10/29, 22:31] null: *वंचित बहुजन आघाडी धुळे शहर विधानसभेचे अधिकृत उमेदवार जितेंद्र शिरसाट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला ✊💪*
[10/29, 22:40] null: *वंचित बहुजन आघाडी बुलडाणा विधानसभेचे अधिकृत उमेदवार प्रशांत उत्तमराव वाघोदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला ✊💪*
[10/29, 22:40] null: *वंचित बहुजन आघाडी बारामती विधानसभेचे अधिकृत उमेदवार मंगलदास निकाळजे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला ✊💪*
[10/29, 23:01] null: *वंचित बहुजन आघाडी नायगाव विधानसभेचे अधिकृत उमेदवार डॉ. माधव विभुते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला ✊💪*
[10/29, 23:05] null: *वंचित बहुजन आघाडी माण विधानसभेचे अधिकृत उमेदवार इम्तियाज नदाफ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला 💪✊*
[10/29, 23:10] null: *वंचित बहुजन आघाडी कल्याण ग्रामीण विधानसभेचे अधिकृत उमेदवार विकास प्रकाश इंगळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला💪✊*
[10/29, 23:12] null: *वंचित बहुजन आघाडी इस्लामपूर विधानसभेचे अधिकृत उमेदवार राजेश शिवाजी गायगवाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला 💪✊*
[10/29, 23:13] null: *वंचित बहुजन आघाडी पलूस-कडेगाव विधानसभेचे अधिकृत उमेदवार जीवन किसन करकटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला 💪✊*
[10/29, 23:14] null: *वंचित बहुजन आघाडी खडकवासला विधानसभेचे अधिकृत उमेदवार संजय जयराम धिवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला 💪✊*

वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची सहावी यादी जाहीर
25/10/2024

वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची सहावी यादी जाहीर



24/10/2024

रिपब्लिकन सेना, ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे, सुरेश माने, चंद्रशेखर आजाद रावण ,वामन मेश्राम आणि इतर पक्ष संघटना मिळून विधानसभा निवडणूक लढवणार आजच्या पत्रकार परिषदेत भूमिका जाहीर...
नेतृत्व ...सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब..!

Vba
24/10/2024

Vba

Presss note
19/10/2024

Presss note

Address

Neral
410101

Telephone

+919823055816

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jaybhim news7 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share