27/09/2025
शेतकरी मित्रहो अतिशय गंबिर विषय आहे
सध्या आपल्या पूर्ण महाराष्ट्र मध्ये मुसळधार असा पाऊस पडत आहे आपल्या कापूस या मोठया प्रमाणात नुकसान होत आहे
जास्त पाऊस पडल्यामुळे आपल्या पिकाच्या मूळ1 ब्लॉक होत असतात
व अन्नद्रव पिकाला शोषून घेण्यासाठी देखील प्रॉब्लेम हा येत असतो
या मूळ पिकाचे पाने पिवळी होणे पाने फुले गळून झाने अश्या समस्या उद्भवतो आहेत
मग यासाठी आपण काय करू शकतो जेणे करून पिकाच्या मुळ्या
सुरू होतील व अन्नद्रव्ये शोषण सुरू राहील उसाठी एक कमी खर्चिक उपाय मी तुम्हाला सांगत आहे त्यात तुम्ही
ब्लू कॉपर 50 ग्रॅ युरिया 100 ग्रॅ प्रति 15 लिटर फवारणी पपं मध्ये घेऊन पिकाच्या खोडापाशी ड्रेन्चिंग करावी
लवकरात लवकर आपल्या पिकाच्या मूळ सुरू होतील व त्याचा फायदा आपल्या पिकाला झालेला आपल्याला पाहायला मिळेल
मित्रहो ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली
अशे संदेश स्वरूपात आपल्याला मार्गदर्शन वेळोवेळी पाहिजे का
मला खाली कॉमेंट करून अवश्य सांगा
जय जवान जय किसान