Mahesh Talk

Mahesh Talk Official Page of Mahesh Wadikar

26/07/2025

हम शिक्षक हैं सर, हम चुनौतियों का सामना करते हुए यहाँ तक पहुँचे हैं

07/07/2025

विठुमाऊली.
#वारकरी

उन्हाळी व्हेकेशन सूचना......स्वराज कोचिंग क्लासेस व वसतिगृह 🎯📚विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी , गुणवत्तापूर्ण व संस्...
12/04/2025

उन्हाळी व्हेकेशन सूचना......
स्वराज कोचिंग क्लासेस व वसतिगृह
🎯📚विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी , गुणवत्तापूर्ण व संस्कारमय शिक्षण म्हणजे वाडीकर सरांचे स्वराज कोचिंग व वसतिगृह.....!🎯📚

स्वराज कोचिंग व वसतिगृह मध्ये उन्हाळी व्हेकेशन बॅच साठी खालील वर्गांसाठी प्रवेश देणे सुरू आहे......

🔹 Std 8th , 9th & 10th उन्हाळी व्हेकेशन स्पेशल बॅच.
🔸std 8th स्कॉलरशिप व NMMS स्पेशल बॅच.
🔹std 5th नवोदय व स्कॉलरशिप स्पेशल बॅच .
🔸 बेसिक ENGLISH Grammar & बेसिक गणित स्पेशल बॅच.

ह्या सर्व बॅचेस नवीन शैक्षणिक वर्ष 2025 -26 मधील असल्याने ज्या विद्यार्थ्यांना उन्हाळी वेकेशन लावायचे आहे , त्या पालकांनी क्लास व्यवस्थापनाशी संपर्क करावा.
🏆 आमची तयारी ठरली उत्कृष्ट, यश ठरलं निश्चित! 🏆
📞 संपर्क: 9049039347
🎯 तुमच्या यशाचा आधार - स्वराज वसतिगृह निलंगा.

ईश्वर की सबसे सुंदर रचना औरत के हर रूप को प्रणाम। सभी महिलाओं को अंतर्राष्ट्रीय महिला दिवस की हार्दिक शुभकामनाएं !! 👧🏻🌷
08/03/2025

ईश्वर की सबसे सुंदर रचना औरत के हर रूप को प्रणाम। सभी महिलाओं को अंतर्राष्ट्रीय महिला दिवस की हार्दिक शुभकामनाएं !! 👧🏻🌷

"Magnificent Mary"
24/11/2024

"Magnificent Mary"

23/09/2024
26/04/2024

जाहीरनामे ,आशवासने एकूण असं वाटतंय की भारताला कॅलिफोर्निया बनायला एक महिना शिल्लक आहे.

22/04/2024

अनमोल विचार जो आपको रास्ता दिखाय

एक बाणी, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम असे आहेत आमचे प्रभू श्री राम.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
17/04/2024

एक बाणी, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम असे आहेत आमचे प्रभू श्री राम.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!

वसंताची पहाट घेऊन आली,नवचैतन्याचा गोडवा,समृद्धीची गुढी उभारू,आला चैत्र पाडवा…गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
09/04/2024

वसंताची पहाट घेऊन आली,

नवचैतन्याचा गोडवा,

समृद्धीची गुढी उभारू,

आला चैत्र पाडवा…

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Hurry up !Limited seats.
02/04/2024

Hurry up !Limited seats.

31/03/2024

Hand signs &their meaning

Address

Nilanga

Telephone

+919049030347

Website

https://www.instagram.com/mahesh.wadikar.37?igsh=MzNlNGNkZWQ4Mg%3D%

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahesh Talk posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mahesh Talk:

Share