ओमराजे 24/7

ओमराजे 24/7 हे पेज स्थानिक/राजकीय घडामोडी,समाजहिताचे विषय आणि जनतेपर्यंत बातम्या पोहोचवण्यासाठी चालवलं जातं.

सर्वसामान्यांचा नेता ओमराजे ✌️                         #ओमराजे  #ओमराजेनिंबाळकर  #धाराशिव
29/09/2025

सर्वसामान्यांचा नेता ओमराजे ✌️

#ओमराजे #ओमराजेनिंबाळकर #धाराशिव

28/09/2025

स्टंटबाजी केली म्हणंऱ्यांनी जरा हा व्हिडिओ बघा 🥺

#ओमराजे #ओमराजेनिंबाळकर #धाराशिव

28/09/2025

स्टंटबाजी म्हणणाऱ्यांनी पुराच्या पाण्यात उतरून दाखवा..!

#ओमराजे #ओमराजेनिंबाळकर #धाराशिव

21/09/2025
18/09/2025

हा माज ही मस्ती जनता नक्कीच उतरवेल – खासदार ओमराजे निंबाळकर

👉 अन्याय, माज, मस्ती आणि सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना जनता कधीच माफ करणार नाही!
👉 लोकशाहीत अंतिम ताकद ही जनतेच्या हातात आहे, आणि जनता आपल्या वेळेत उत्तर नक्कीच देते.

🎯 पाहा खासदार ओमराजे निंबाळकर यांची जनता-पक्षाची खरी बाजू मांडणारी भूमिका!

📌 चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक-शेअर करा आणि आपलं मत कमेंटमध्ये नक्की लिहा.



ओमराजे निंबाळकर भाषण
ओमराजे निंबाळकर तुफानी भाषण
Shivsena UBT latest speech
ओमराजे निंबाळकर जनतेचा आवाज
Maharashtra politics 2025
Shivsena ओमराजे निंबाळकर
ओमराजे निंबाळकर उस्मानाबाद
ओमराजे निंबाळकर धाराशिव
ओमराजे निंबाळकर vs विरोधक



#ओमराजे_निंबाळकर


#जनतेचा_आवाज
#धाराशिव
#उस्मानाबाद



13/09/2025

भकासरत्न राणा पाटलाने डीपीडीसी चा निधी अडवल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील रस्ते थांबले ,शेतकऱ्यांचे डीपी थांबले,सरकारी दवाखान्यात येणारा औषधपुरवठा थांबला

अरे भकासरत्ना,
तुझ्या खुर्चीसाठी गोरगरिबांचा आक्रोश, शेतकऱ्यांचा तळतळाट आणि रुग्णांचा जीव धोक्यात घालतोस का? 😡

धाराशिवची जनता माफ करणार नाही…! ✊

#धाराशिवचा_आवाज #शेतकऱ्यांचा_हक्क #भकासरत्नाचा_पडदा

12/09/2025

वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा

#ओमराजे #ओमराजेनिंबाळकर #धाराशिव

ओळखा पाहू कोण असेल हा 😂🤣 गंजुटा
12/09/2025

ओळखा पाहू कोण असेल हा 😂🤣 गंजुटा

फडणवीस साहेब तुळजापुरातील तरुणांना  ड्रग्जच्या व्यसनापासून वाचवा ही कळकळीची विनंती..!
11/09/2025

फडणवीस साहेब तुळजापुरातील तरुणांना ड्रग्जच्या व्यसनापासून वाचवा ही कळकळीची विनंती..!

12/06/2025

सर्वसामान्यांचा नेता ओमराजे ✌️
#ओमराजे #ओमराजेनिंबाळकर #धाराशिव

15/05/2025

उस्मानाबाद रेल्वे स्टेशनचे नाव आता धाराशिव रेल्वे स्टेशन असे होणार

Address

Osmanabad

Telephone

+919960625777

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ओमराजे 24/7 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to ओमराजे 24/7:

Share