Dharashiv Express

Dharashiv Express जिल्ह्यासह राज्यातील महत्वाच्या घडामोडी तात्काळ दाखवणारे फेसबुक पेज.. धाराशिव एक्स्प्रेस.

17/07/2025

धाराशिव जिल्ह्यात हरीत धाराशिव अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या वृक्षलागवड अभियानाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले जिल्हा प्रशासनाचे कौतुक..!

17/07/2025

धाराशिव जिल्ह्यात 19 जुलै रोजी एकाच दिवशी 15 लाखाहून अधिक वृक्ष लागवडीचा रेकॉर्ड होणार आहे.एक पेड मा के नाम,माझी वसुंधरा अभियान आणि हरित धाराशिव मोहीमे अंतर्गत होणार वृक्ष लागवडीचे आयोजन करण्यात आल्याची धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांची माहीती..!

17/07/2025

मराठा आरक्षणाबाबत सरकारने दिलेलं आश्वासन पुर्ण करण्याची धाराशिवचे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांची विधानसभेत मागणी..!

17/07/2025

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी केली सोयाबीनची कोळपणी..!

10/07/2025

आम्ही तुमचे विरोधक म्हणून जनतेवर अन्याय कशासाठी ? धाराशिवचे शिवसेना ठाकरे गटाचे आ.कैलास पाटील विकास कामांच्या स्थगितीवरून सभागृहात आक्रमक..!

 या फोटोला तुम्ही काय कॅप्शन द्याल?(सुमारे दोन दशकानंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर एकत्र)
05/07/2025



या फोटोला तुम्ही काय कॅप्शन द्याल?
(सुमारे दोन दशकानंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर एकत्र)

04/07/2025

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येरमाळा येथे माध्यमांशी साधला संवाद..!

30/06/2025

भाग्यश्री हॉटेलमध्ये झालेल्या मारामारीच्या घटनेनंतर हॉटेलमालकाने सुरक्षेच्या दृष्टीने घेतला मोठा निर्णय,सुरक्षेसाठी तैनात केले थेट बाऊन्सर्स..!

21/06/2025

वाशी तालुक्यातील तांदुळवाडी शिवारात पवनचक्की व शेतकऱ्यांच्या वादात पोलिसांकडुन शेतकऱ्यांवर लाठीचार्ज..!

भारतीय जनता पक्षाच्या धाराशिव जिल्हाध्यक्ष पदी दत्ता भाऊ कुलकर्णी यांची निवड..!
13/05/2025

भारतीय जनता पक्षाच्या धाराशिव जिल्हाध्यक्ष पदी दत्ता भाऊ कुलकर्णी यांची निवड..!

https://youtu.be/PO6pfj0lPs4?si=V1KbbHqH6KzijiIF
18/01/2025

https://youtu.be/PO6pfj0lPs4?si=V1KbbHqH6KzijiIF

सारंगी महाजनांनी पुन्हा एकदा सरला धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.अजित दादांवर माझा विश्वास ते धनंजय चा राजीनाम....

Address

Osmanabad

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dharashiv Express posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dharashiv Express:

Share