23/10/2025
खाद्यपदार्थ आणि पाककला (Food & Cooking)
जर तुम्हाला स्वयंपाकघरातील कामांची आवड असेल, तर हा विभाग तुमच्यासाठी आहे :-
क्लाउड किचन/होम डिलिव्हरी - Cloud Kitchen/Home Delivery :-
तुम्ही घरी बनवलेले जेवण, टिफिन सेवा, नाश्ता (उदा. पोहे, उपमा), किंवा विशिष्ट पदार्थ (उदा. बिर्याणी, थाळी) तयार करून ऑनलाइन फूड डिलिव्हरी ॲप्स (Zomato, Swiggy) किंवा स्वतःच्या माध्यमातून घरपोच देऊ शकता. यासाठी लागणारे कागदपत्र काढणे आवश्यक जसे FSSAI आणि उद्योग आधार.
Udyog Mitra