Gavthi Timepass

Gavthi Timepass Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Gavthi Timepass, Video Creator, Palghar.

✨ हसत रहा, पाहत रहा! ✨

🎥 या चॅनलवर:
😂 गावठी कॉमेडी व्हिडिओ
🎵 आदिवासी गाणी | 💃 तारपा नृत्य | 🌿

इथे इतकी मजा आहे की हसत-हसत पाय वर येतील 🤣

जर तुम्हाला हसणं, गाणी आणि गावाकडची मजा आवडत असेल तर 👉 Subscribe करा ❤️ | 🔔 बेल आयकॉन दाबा! 🌿🔥

डहाणूतील न्यू लक्ष्मी ज्वेलर्समधील ९० लाखांच्या दरोडा प्रकरणी ३ आरोपींना अटक; ५१ लाख रुपयांचे सोने जप्त!🚨 पालघर पोलिसांच...
22/08/2026

डहाणूतील न्यू लक्ष्मी ज्वेलर्समधील ९० लाखांच्या दरोडा प्रकरणी ३ आरोपींना अटक; ५१ लाख रुपयांचे सोने जप्त!

🚨 पालघर पोलिसांची मोठी कारवाई! डहाणूतील गाजलेला दरोडा गुन्हा उघडकीस, ३ आरोपींना बेड्या 🚨

डहाणू येथील 'न्यू लक्ष्मी ज्वेलर्स' दुकानात शस्त्राचा धाक दाखवून व गोळीबार करून तब्बल ९० लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची घरफोडी करणाऱ्या टोळीचा पालघर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे ५१.५१ लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात यश मिळवले आहे.

📍 घटनेची पार्श्वभूमी:

२० जुलै २०२६ रोजी डहाणूतील ईराणी रोडवरील न्यू लक्ष्मी ज्वेलर्समध्ये तोंडाला मास्क लावून आलेल्या ३ दरोडेखोरांनी दुकानात घुसून दागिने लांबवण्याचा प्रयत्न केला. दुकान मालक श्री. विनय सोनी यांनी प्रतिकार केला असता दरोडेखोरांनी त्यांच्यावर बंदुकीने गोळीबार केला आणि सुऱ्याने दुकानाची तोडफोड करत ७०० ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला होता. याप्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

🔍 तपास व अटक:

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. चंद्रकिशोर मिना, पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक श्री. विनायक नरळे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा (LCB) व डहाणू पोलिसांची विशेष पथके तयार करण्यात आली.

गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी खालील आरोपींना बेड्या ठोकल्या:

१) यशवंत सदु चौधरी (वय ४०, रा. पटेलपाडा, डहाणू)

२) दिपेश यशवंत गवळी (वय २२, रा. दाभोण, डहाणू)

३) विशाल धाक्या चौरे (वय २३, रा. दाभोण, डहाणू)

💎 जप्त मुद्देमाल:

आरोपींकडून ४२८.०५० ग्रॅम वजनाचे एकूण ५१,५१,१५०/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेची वाढीव कलमे लावून पुढील तपास सपोनि अंकुर शेलार करत आहेत.

स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पोलीस ठाण्याच्या संपूर्ण पथकाने अत्यंत कौशल्याने कामगिरी बजावून हा गुन्हा उघडकीस आणला.

21/08/2026

बाईको कोमेडी सोंग 🥀🌿 | Baiko komedy song .

गावठी स्टाईल कॉमेडी सोंग आवडत असेल तर ही क्लिप तुमच्यासाठी आहे. 😄

‎पूर्ण व्हिडिओ Gavthi Timepass वर उपलब्ध आहे.

‎ MarathiSong Reels

‎lagn karun fasalu, lagn comedy song, marathi song 2026, marriage comedy song, lagnachi fajiti, bayko song, gavthi comedy song, new marathi song, comedy marathi song, gavthi song new, Reels, shorts, short video, short video song, Song reels, adivasi tiktok video, gavthi tiktok video, gavthi Instagram reels

07/08/2026

बायको चा तरास गावठी सोंग 🌿| Bayko cha taras Gavthi song

02/08/2026

बायको करून फसलु फसलु 😭 | Bayko Karun Fasalu | Gavthi Song # Reels

‎लग्नानंतरच्या आयुष्यात येणारे मजेशीर प्रसंग या छोट्या क्लिपमध्ये पाहा. 😄

‎🎵 Full Video : बायको करून फसलु 😭
‎📺 Channel : Gavthi Timepass



‎bayko karun fasalu, bayko karun faslo, bayko karun fasalu song, gavthi song, gavthi song new 2026, marathi song, comedy song, bayko comedy song, gavthi comedy song, new gavthi song, bayko song, gavthi timepass, Reels, shorts, short video, short video song, Song reels, adivasi tiktok video, gavthi tiktok video, gavthi Instagram reels

25/07/2026

डहाणूमध्ये भरदिवसा झालेल्या सोन्याच्या चोरी प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा धागा समोर आला आहे. उपलब्ध CCTV फुटेज पाहताना संशयित चोर बंदूक हाताळण्यासाठी आणि इतर हालचालींसाठी डाव्या हाताचा (Left Hand) अधिक वापर करत असल्याचे दिसून येत आहे. हा केवळ CCTV फुटेजच्या निरीक्षणावर आधारित मुद्दा असून याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. या व्हिडिओमध्ये संबंधित फुटेज आणि निरीक्षण सादर करण्यात आले आहे.

dahanu gold robbery, dahanu robbery, dahanu news, cctv footage, cctv analysis, left hand thief, left handed thief, gold robbery, dahanu crime,maharashtra news,palghar news, dahanu cctv, crime news today, viral news, breaking news, shorts, youtube shorts

22/07/2026

डहाणूमध्ये भरदिवसा झालेल्या सोन्याच्या चोरी प्रकरणातील हे एक महत्त्वाचे अपडेट आहे.
उपलब्ध माहितीनुसार, कंक्राडी डोंगरीपाडा परिसरात संशयितांची गाडी जाताना CCTV फुटेजमध्ये दिसल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओमध्ये उपलब्ध CCTV फुटेज आणि संबंधित माहिती सादर करण्यात आली आहे.

MaharashtraNews MaharashtraPolice Shorts YouTubeShortkeywors

Address

Palghar

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gavthi Timepass posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category