MH 22 Media

MH 22 Media NEWS | Maharastra | Parbhani | Nanded

25/09/2025

#मनसे_दणका #जिल्हा_परिषद_परभणी येथील लेखा व वित्त विभाग येथील कर्मचाऱ्यांच्या दालनातील नियमबाह्य #वातानुकूलित_यंत्र( ) काढून घेतले...!

24/09/2025

Latur | लातूर पोहरेगाव कारसा बॅरेजची गेट्स ३ वर्षांपासून बंद ! त्यामुळे मांजरा नदीचे पाणी थेट शेतात घुसून शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान. या सगळ्याला फक्त आणि फक्त पाठबंधारे विभाग जबाबदार आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या या निष्काळजी अधिकाऱ्यांना मनसे चे शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी जाग्यावरच मनसे स्टाईल कानउघडणी केली! #शेतकरीसेना #संतोषभैय्या_नागरगोजे #मनसे #शेतकरीआक्रोश #शेतकरीप्रश्न Politics #मनसेस्टाईल #

24/09/2025

Parbhani |अतिवृष्टी ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नियम व अटी चा खेळ न खेळता प्रशासनाने तात्काळ मदत जाहीर करावी. #शेतकऱ्यांसाठी #मनसे मैदानात उतरणार असे मनसे चे नेते श्रीनिवास उर्फ सोनु लाहोटी व मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले..

24/09/2025

पनवेलमध्ये भाजप vs मनसे राडा; नवनाथ बन येताच योगेश चिली भडकले; अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

24/09/2025

Omraje Nimbalkar | धाराशिवच्या परांडा तालुक्यात Omraje Nimbalkar स्वतः पाण्यात उतरून एनडीआरएफसोबत बचावकार्य, अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले गेले.

Address

Parbhani

Alerts

Be the first to know and let us send you an email when MH 22 Media posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share