Hanumant Pawar FC

Hanumant Pawar FC Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Hanumant Pawar FC, Digital creator, Parbhani.

तालुका पातळीवरील अध्यक्ष नेमण्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ यांच्या प्रयोगामुळे तळागाळात काँग्रेस पक्ष...
05/04/2026

तालुका पातळीवरील अध्यक्ष नेमण्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ यांच्या प्रयोगामुळे तळागाळात काँग्रेस पक्ष भक्कम होण्याची प्रक्रिया वेगवान होणार असल्याचे ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चुंचूवार यांचे विश्लेषण जनयात्रा या दैनिकात प्रसिद्ध झाले आहे.

03/04/2026
03/04/2026
जैन मुनी आचार्य पद्मसागरजी यांनी केलेले महाराणी ताराबाई या जैन धर्मीय होत्या हे विधान असत्यच नव्हे, तर इतिहासाची तोडफोड ...
03/04/2026

जैन मुनी आचार्य पद्मसागरजी यांनी केलेले महाराणी ताराबाई या जैन धर्मीय होत्या हे विधान असत्यच नव्हे, तर इतिहासाची तोडफोड करणारे, महाराष्ट्राच्या भावना दुखावणारे आहे. समाजात सौहार्द टिकवण्यासाठी आणि परस्पर सन्मान जपण्यासाठी प्रत्येकाने आपल्या शब्दांची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.

- राजेंद्र दर्डा,
एडिटर इन चीफ, लोकमत

Lokmat Lokmat Pune Rajendra Darda Lokmat News - Hindi Lokmat Chhatrapati Sambhajinagar

Address

Parbhani

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hanumant Pawar FC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share