Arjun Laxmikant Tak - अर्जुन टाक

  • Home
  • Arjun Laxmikant Tak - अर्जुन टाक

Arjun Laxmikant Tak - अर्जुन टाक कॉन्ट्रॅक्टर बनवण्यासाठी सर्व प्रकारचे लायसन्स आणि रजिस्ट्रेशन्स एक फोन वर उपलब्ध करून देणे हेच आमचे ध्येय..!

29/08/2025

एक फोन करा आणि जिथे आहात तिथूनच आपल्या व्यवसायाचे लायसन्स मिळवा. शॉप ऍक्ट लायसन्स, उद्यम आधार आणि फूड लायसन्स साठी आत्ताच फोन करून आमच्याशी संपर्क करा..!

22/08/2025

एक फोन करा आणि कॉन्ट्रॅक्टर व्हा..!
अधिक सेवांसाठी #पेज_फॉलो_व_लाईक करा.
शासकीय कामे मिळवा त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे आणि मार्गदर्शन आमच्याकडून मिळवा..!
📞9890002696 📞9096145179

16/08/2025

तुम्ही एक फोन वर कॉन्ट्रॅक्टर बनू शकता..!
शासकीय कामे मिळवा त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे आणि मार्गदर्शन आमच्याकडून मिळवा..!
📞9890002696 📞9096145179

12/08/2025
23/06/2025

ज्या दिवशी आईने पहिली ओळी आपल्या मुलासाठी म्हणली त्या दिवशी मराठी भाषा जन्माला आली...!!म्हणून हा मराठीचा अट्टाहास 🚩🔝
,

16/11/2024

सन्माननीय राजसाहेब हे इतक्या पोट तिडकीने बोलत आहेत, एकदा त्यांच्या हातात महाराष्ट्राच्या नवनिर्माणसाठी, भल्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी संधी द्या. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा तसेच महाराष्ट्रातील सर्वच विधानसभेतील उमेदवारांना तुमचा लढवैय्या वाघ बनवा तुमचा आमदार बनवा तुमच्या क्षेत्राच्या विकासाचा चेहरा बनवा..!
एवढी मनातून इच्छा व्यक्त करतो..!

सन्माननीय राजसाहेबांचा
कडवट निष्ठावंत महाराष्ट्र सैनिक
अर्जुन लक्ष्मीकांत टाक
जिल्हाध्यक्ष मनविसे परभणी.

16/11/2024

श्री शिवाय नमस्तुभ्यं..🙏
जय श्रीराम..🙏

14/11/2024

कमेंट मध्ये पत्रक आहे आपण नक्की वाचावे..!

13/11/2024

हिंदू सावध असायलाच पाहिजे..!

13/11/2024

ही गंभीर बाब आपण प्रत्येक हिंदू पर्यंत पोचवली नाही तर भविष्यात आपली पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही..! हे उपरे फतवे काढतांना तुम्ही झोपा काढत होते की ढुंगणाला पाय लावून भिऊन पळून गेले होते..? असा प्रश्न विचारेल..!

Address


Telephone

9890002696

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arjun Laxmikant Tak - अर्जुन टाक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Arjun Laxmikant Tak - अर्जुन टाक:

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share