
12/07/2025
शिवनेरीसह शिवकालीन १२ किल्ल्यांना युनेस्को चे जागतिक वारसा मानांकन |................................
छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेल्या दुर्गराज्याचा ऐतिहासिक ठसा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला असून महाराष्ट्रातील रायगड,राजगड,प्रतापगड,पन्हाळा,शिवनेरी,लोहगड,साल्हेर,सिंधुदुर्ग,सुवर्णदुर्ग,विजयदुर्ग, खांदेरी या ११ आणि तामिळनाडूतील अशा एकूण १२ किल्ल्यांना ‘युनेस्को’चे जागतिक वारसा स्थळ (World Heritage Site) म्हणून शुक्रवारी (ता.११) मानांकन दिले