
19/08/2024
सातत्याने घडत जाणारे बदल, वाढणाऱ्या परिसीमा आणि वाढणारी लोकसंख्या या सर्वांना सामावून घेणारी अशी या पिंपरी चिंचवड शहराची वाटचाल राहिली आहे. अत्यंत नेकीने आणि निकराने होणारे प्रत्येक बदल सहजतेने पचवून हे शहर घडत गेले आहे. १९७० साली स्थापन झालेल्या या शहरात सामाजिक, आर्थिक बदलांबरोबरच राजकीय बदलही होत गेले.
संपादकीय शहराचा राजकीय पोत पुन्हा बदलतोय ? सातत्याने घडत जाणारे बदल, वाढणाऱ्या परिसीमा आणि वाढणारी लोकसंख्या या .....