30/06/2026
#आपल्यातलेच परके
आता लोकांच्या शब्दावर नाही तर त्याच्या वागण्यावर विश्वास ठेवा,
कारण या जगात मुखवटे इतके तयार झालेत की,
खरे चेहरे ओळखायला आख्ख आयुष्य निघून जातंय 🎭
खरा मुखवटा समोर येतो की काय याची कायम त्याच्या चेहऱ्यावर एक भीती दिसत असते, जेंव्हा खर काय ते दिसते ना मग बघायची त्यांनी चांगुलपणाचा ओढलेला नकाब कसा उतरतो...आणि खरं कस उघडं पडतं त्यावेळी चेहऱ्यावरचा रंग कसा उडतो.
एक गोष्ट खरी आहे आपण नको त्यापासून सावध राहतो पण एक विश्वासाचाच नात असते तेच ही नवटंकी करून एखाद्याची वाट लावतात....
यालाच तर म्हणतात ना की,आपल्यातलेच परके ओळखा☹️
उर्वरित पुढच्या पोस्ट मध्ये
To be continue.....