R. S patil मराठा आरक्षण अपडेट

R. S patil मराठा आरक्षण अपडेट ओन्ली मनोज जरागे पाटील मराठा आरक्षण पेज
मराठा आरक्षण # पाटील

10/09/2026

असे नियोजन आहे मुबंई जायचं नियोजन आहे आपल मत कमेंट #30दयायचाललेंगे

Send a message to learn more

10/09/2026

मनोज जरागे पाटील अंतरवाली मध्ये पोळा साजरा केला असेच अपडेट फॉलो लाइक शेर

10/09/2026

उपोषण 13 वा दिवस मनोज जरंगे पाटील अंतरवाली असेच अपडेट फॉलो लाइक शेर

09/09/2026

सरकार म्हणते सकारात्मक आहे सगळं मान्य करत आहे मग हा काय प्रकार आहे मुलांचे ऍडमिशन का रद्द होत आहे का फक्त फसवणूकच करत आहे असंच म्हणावं लागेल आपलं मत कमेंट

09/09/2026

मराठा बांधव रस्ता रोको आंदोलन मनोज जरांगे पाटील समर्थ तालुका वाईज मराठा बांधव आंदोलन करत आहे सर्वांचे धन्यवाद अशाच अपडेट साठी पेज फॉलो करा

मुबंई चे मराठा बांधव यांनी आपल काम केल येणाऱ्या मराठा बांधव याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी अर्ज देऊन माहिती दिली फक्त आता आप...
09/09/2026

मुबंई चे मराठा बांधव यांनी आपल काम केल येणाऱ्या मराठा बांधव याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी अर्ज देऊन माहिती दिली फक्त आता आपली एकजूट पूर्ण ताकद लावून जायचं असेच अपडेट फॉलो पेज

09/09/2026

मनोज जरागे पाटील उपोषण पाठींबा म्हणून रस्ता रोको होता एक बांधव जात असताना त्याने त्याच मन व्यक्त केल असेच अपडेट फॉलो लाइक शेर #2024年

09/09/2026

शरीर वेदना देत समजसाठी आज उपोषण 12 दिवस उगावला कीती वेदना असतील असेच अपडेट फॉलो लाइक शेर

09/09/2026

मनोज जरागे पाटील असं काही माघार घेत नाही म्हणून पैसे देऊन दोन तीन लोकांची सोशल मीडियावर मुलाखत घेऊन जरागे पाटलाचे विरोधात बोलायला सांगत आहे असे दिसत आहे

08/09/2026

ही फक्त अंतरवाली सुरवात ahe तर मुबंई कशी असेल मुबंई ला कोण कोण येणार कुठून येणार कमेंट करा आणि फेज ला फॉलो करा

Address

Pune University

Telephone

+919657800941

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when R. S patil मराठा आरक्षण अपडेट posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category