18/11/2025
आमचा बाप्पा, स्वच्छतेचा राजा! ✨
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारे आयोजित पारितोषिक वितरण समारंभ आणि ‘स्वरराई’ या सुरेल कार्यक्रमास उपस्थित राहा. 🎤🏆
स्वच्छतेचा संदेश, संस्कृतीची साथ — चला एकत्र येऊन शहर सुंदर करूया! 💙
#आमचा_बाप्पा_स्वच्छतेचा_राजा
#छत्रपतीसंभाजीनगरमहानगरपालिका #स्वच्छभारत #सुरेल_संध्या