18/05/2025
महाराष्ट्राने विविध पैलू असणारे... आ. शरद पवार साहेब अनुभवलेत.. कुस्तीचा फड असो की क्रिकेटच्या मैदान की सीमा प्रश्न...हे चक्र जोमाने फिरतच राहतं..!
महाराष्ट्राची अस्मिता जपणारे नेतृत्व म्हणजेच
आ.शरद पवार साहेब म्हणजे काळजाचा विषय असतो..
Sharad Pawar Raj Thackeray