Krushishetr News

Krushishetr News news & media

THIS News channel only for trending agriculture news purpose

11/02/2022
कृषी क्षेत्रासाठी लागणारी यंत्रे तयार करणाऱ्या जॉन डिअर (John Deere) कंपनीने संपूर्ण ऑटोमॅटिक ट्रॅक्टर (Autonomus Tracto...
10/02/2022

कृषी क्षेत्रासाठी लागणारी यंत्रे तयार करणाऱ्या जॉन डिअर (John Deere) कंपनीने संपूर्ण ऑटोमॅटिक ट्रॅक्टर (Autonomus Tractor) असा लाँच केला आहे. जॉन डिअर ही कृषी यंत्रांसह (Agricultural Machinery) अवजड उपकरणे आणि डिझेल इंजिन तयार करणारी अमेरिकन कंपनी आहे. कन्जुमर इलेक्ट्रॉनिक शो २०२२ (CES 2022) मध्ये कंपनीने आपला नवा संपूर्ण ऑटोमॅटिक ट्रॅक्टर लाँच केला असून जो मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी तयार आहे.

06/02/2022

😔 भावपूर्ण श्रद्धांजली
चेतन पावरा
निखिल खैरनार
विजय पावरा

Today 8:12 भारतरत्न लता मंगेशकर यांचा अखेर चा स्वर हरपला
06/02/2022

Today 8:12 भारतरत्न लता मंगेशकर यांचा अखेर चा स्वर हरपला

Suggest a caption for this photo
05/02/2022

Suggest a caption for this photo

Comments answer 😁
05/02/2022

Comments answer 😁

Comments
05/02/2022

Comments

The Centre has approved over 9,000 applications and sanctioned Rs 6,540 crore so far, for the development of agri-infra ...
05/02/2022

The Centre has approved over 9,000 applications and sanctioned Rs 6,540 crore so far, for the development of agri-infra projects, Agriculture Minister Narendra Singh Tomar said on Friday in Rajya Sabha.

Indian fisheries sectors should deploy more scientific methods of production: Parshottam Rupala.There is a need to for t...
05/02/2022

Indian fisheries sectors should deploy more scientific methods of production: Parshottam Rupala.There is a need to for the fisheries sector to focus on domestic market consumption along with exports, deploying more scientific methods of production, said Parshottam Rupala, Minister of Fisheries, Animal Husbandry and Dairying.Realising the sector's potential, the Government has committed to a national target to increase fish production to 22 million metric tons by 2024-2025, which will have a positive impact on 28 million fishers and fish farmers and almost twice that number along fish-related value chains, the minister said at an event organised by Confederation of Indian Industry in collaboration with the Ministry of Fisheries, Animal.Husbandry and Dairying, National Fisheries Development Board and the Marine Products Export Development Authority on "Showcasing India as a hub for Aquaculture and fisheries Investment" on January 21, 2022.

Hyderabad (Telangana): Prime Minister Narendra Modi said that the government is promoting organic farming to protect far...
05/02/2022

Hyderabad (Telangana): Prime Minister Narendra Modi said that the government is promoting organic farming to protect farmers from the challenges of climate change through the fusion of "back to basics" and "march towards the future" with digital agriculture, for which it has made provisions in this year's Union Budget.Prime Minister kickstarted the 50th anniversary celebrations of the International Crops Research Institute for Semi-Arid Tropics (ICRISAT) in Patancheru, Hyderabad on Saturday.

Addressing the event, Prime Minister said, "To save our farmers from climate challenge, our focus is on the fusion of both 'Back to basics' and 'March to future. Our focus is on more than 80 per cent of small farmers of the country who need us the most. One important aspect of the changing India is digital agriculture. The Union Budget 2022-23 is focused on natural farming and digital agriculture."

पीएम किसान सम्मान निधि योजना ही मोदी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. एक जानेवारीला या योजने अंतर्गत देशातील अकरा क...
05/02/2022

पीएम किसान सम्मान निधि योजना ही मोदी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. एक जानेवारीला या योजने अंतर्गत देशातील अकरा कोटी शेतकऱ्यांना दहावा हप्ता देण्यात आला होता. विशेष म्हणजे या योजनेचा हा दावा हप्ता भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र जी मोदी यांच्या कर्क मला द्वारे पात्र शेतकऱ्यांना हस्तान्तरीत करण्यात आला. राज्यातील देखील एक कोटी पाच लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना देखील दहावा हप्ता वितरित करण्यात आला आहे.

मुंबई : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवरराज्यातील शाळा (Maharashtra HSC SSC EXAM) पूर्णवेळ सुरू राहू शकल्या नाहीत. तथापि, विद...
05/02/2022

मुंबई : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर

राज्यातील शाळा (Maharashtra HSC SSC EXAM) पूर्णवेळ सुरू राहू शकल्या नाहीत. तथापि, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन (Online Education) माध्यमातून शिक्षण सुरू ठेवण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ष हे महत्त्वाचे वर्ष असल्याने राज्य मंडळाच्या इ. दहावी व इ. बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र तर्फे विषयनिहाय प्रश्नपेढी विकसित करण्यात आल्या आहेत. या प्रश्नपेढीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.

केंद्र शासनाने कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून कृषी पदवीधारकांना ड्रोनयुक्त अवजारे सेवा सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी पाच...
05/02/2022

केंद्र शासनाने कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून कृषी पदवीधारकांना ड्रोनयुक्त अवजारे सेवा सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी पाच लाखांपर्यंत अनुदान देण्यास मान्यता दिली आहे. शेतकरी उत्पादक संस्थांना (एफपीओ) ड्रोनसाठी साडेसात लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे.

राज्यातील शेतकरी पीक संरक्षणासाठी सध्या कीडनाशकांच्या फवारणी करण्यासाठी पाठीवरचे पंप, एसटीपी पंप, ट्रॅक्टरचलित पंप तसेच अतिउच्च क्षमतेचे विदेशी (इलेक्ट्रोस्टॅटिक ब्लोअर) पंप वापरतात. मात्र सध्याच्या तंत्रज्ञानाला काही मर्यादा आहेत. दशी फवारणीसाठी मजुरांचा वापर करताना मात्र विषबाधेचे प्रकारही होतात.

शाश्वत ग्रामविकासासाठी गाव पातळीवर उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करून कच्च्या मालापासून पक्क्या मालाची गावपातळीवरच निर्...
05/02/2022

शाश्वत ग्रामविकासासाठी गाव पातळीवर उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करून कच्च्या मालापासून पक्क्या मालाची गावपातळीवरच निर्मिती करणे महत्त्वाचे आहे. कौशल्य प्राप्तीद्वारे कुटीर उद्योगांचे जाळे गावोगावी उभारणे हा शाश्वत ग्रामविकासासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. शहरातील पैसा गावात येत स्थानिकांचे शहराकडील स्थलांतरसुद्धा थांबवता येईल. ही या योजनेमागील मूळ संकल्पना आहे. पालकमंत्री बच्चू कडू यांच्या सहकार्याने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हा उपक्रम यशस्वी होईल, असा विश्वास आहे. -डॉ. विलास भाले, कुलगुरू, पंदेकृवि, अकोला

कृषी शिक्षणासाठी राज्यातील ३९ सरकारी महाविद्यालयांसह १९१ महाविद्यालयांमधून दरवर्षी १५ हजार जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राब...
05/02/2022

कृषी शिक्षणासाठी राज्यातील ३९ सरकारी महाविद्यालयांसह १९१ महाविद्यालयांमधून दरवर्षी १५ हजार जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. प्रवेशाच्या कामकाजात दरवर्षी तांत्रिक गोंधळ होतो आहे. यामुळे सरकारी यंत्रणेला पालक, विद्यार्थी आणि संस्थाचालकांच्या नाराजीला सामोरे जावे लागते. राज्य शासनाने या समस्येवर कायमचा उपाय काढण्यासाठी पुरी समिती स्थापन केली आहे. त्यामुळे समितीचा अहवाल स्वीकारला गेल्यास आगामी शैक्षणिक वर्षापासून कृषी अभ्यासक्रमांमधील प्रवेशाचा गोंधळ थांबण्याची आशा वाटते आहे, असे कृषी परिषदेच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

In the wake of immense potential of the Application ofunmanned Aerial Vehicle also known as "Drone", the ICAR-Central Po...
04/02/2022

In the wake of immense potential of the Application of

unmanned Aerial Vehicle also known as "Drone", the ICAR-Central Potato Research Institute, Shimla, Himachal Pradesh has initiated the work for the "Development of Drone-based Potato Crop Management Technologies" at its Regional Stations of Modipuram and Jalandhar since 2020. The initiative was undertaken in collaboration with the Bayer Crop Science Ltd. India and General Aeronautics Pvt. Ltd. having defined objective of developing the précised Crop Management Technologies for the Potato Crop.

Address

Pune
Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krushishetr News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Krushishetr News:

Videos

Share