We Are Marathi

We Are Marathi We Are Marathi - Official Page / Likes Page for Daily News and Viral News

03/06/2025
आयपीएल 2025 क्वालिफायर-2 सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. श्रेयस अय्यर याने क...
03/06/2025

आयपीएल 2025 क्वालिफायर-2 सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. श्रेयस अय्यर याने केलेल्या स्फोटक खेळीच्या जोरावर पंजाबने 204 धावांचं आव्हान हे 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. आता पंजाब अंतिम फेरीत आयपीएल ट्रॉफीसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध भिडणार आहे. तर मुंबईचं पराभवासह आव्हान संपुष्ठात आलं. मुंबईच्या या पराभवानंतर हार्दिक पंड्या याने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळत आहे. या पोस्टबाबत नक्की सत्यता काय? हे जाणून घेऊयात.

हार्दिक पंड्या याने मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे, अशी पोस्ट Tata IPL 2025 Commentary या एक्स हँडलवरुन 2 जून रोजी मध्यरात्री 1 वाजून 58 मिनिटांनी करण्यात आली. या एक्स हँडलचे 42 हजारांपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. तसेच हे खातं अधिकृत अर्थात ब्लू टिक आहे. त्यामुळे अनेक क्रिकेट चाहत्यांना हार्दिकने कर्णधारपदाचा राजीनामा दिला, हे खरं वाटलं. मात्र तसं काहीच नाही. हार्दिकने कर्णधारपदाचा राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे हे वृत्त खोटं आहे.

गुजरात टायटन्सच्या एका स्टार गोलंदाजाने खूप खराब प्रदर्शन केलं. या खेळाडूला गुजरात टायटन्सने 18 कोटी रुपये मोजून रिटेन क...
01/06/2025

गुजरात टायटन्सच्या एका स्टार गोलंदाजाने खूप खराब प्रदर्शन केलं. या खेळाडूला गुजरात टायटन्सने 18 कोटी रुपये मोजून रिटेन केलं होतं. पण त्याने संपूर्ण सीजनमध्ये 33 सिक्स खाल्ले आणि एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला.
गुजरात टायटन्स टीमचा IPL 2025 मधील प्रवास संपुष्टात आलाय. एलिमिनेटर मॅचमध्ये मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा 20 धावांनी पराभव केला. हा सीजन गुजरातच्या फलंदाजांसाठी खूप खास होता. साई सुदर्शन आणि शुभमन गिलने खोऱ्याने धावा केल्या. पण त्यांच्या टीमचा एक गोलंदाज संपूर्ण सीजन फ्लॉप ठरला. या खेळाडूवर गुजरातच्या टीमने खूप विश्वास दाखवला होता. मेगा ऑक्शनआधी त्याला 18 कोटी रुपये मोजून रिटेन केलं होतं. हा गोलंदाज अजून कोणी नसून स्टार लेग स्पिनर राशिद खान आहे. यंदाच्या सीजनमध्ये राशिद खानला आपली छाप उमटवता आली नाही.

 #रोहित_शर्माने_81_धावा_करून_आयपीएलमध्ये_रचला_नवीन_इतिहासरोहित शर्माने या अर्धशतकी खेळीसह आयपीएलमध्ये 7000 धावा पूर्ण के...
31/05/2025

#रोहित_शर्माने_81_धावा_करून_आयपीएलमध्ये_रचला_नवीन_इतिहास
रोहित शर्माने या अर्धशतकी खेळीसह आयपीएलमध्ये 7000 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा हा आयपीएलमध्ये 7000 पेक्षा जास्त धावा करणारा विराट कोहलीनंतर दुसरा खेळाडू आहे.
तसेच रोहित शर्माने आयपीएलमध्ये 300 षटकार पूर्ण केले आणि ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. ख्रिस गेलने आयपीएलमध्ये 357 षटकार मारले आहेत. तर भारतीय दिग्गज विराट कोहली 291 षटकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

 #घरात_फक्त_या_5_मूर्ती_ठेवा  #कुटुंबावर_पडेल_पैशांचा_पाऊसघर बांधताना तसेच घरात सामान ठेवताना वास्तूशास्त्राचा विचार केल...
30/05/2025

#घरात_फक्त_या_5_मूर्ती_ठेवा #कुटुंबावर_पडेल_पैशांचा_पाऊस

घर बांधताना तसेच घरात सामान ठेवताना वास्तूशास्त्राचा विचार केला जातो. वास्तूशास्त्रानुसार घरात पाच वस्तू ठेवल्यास फार शूभ मानलं जातं. या मूर्तींमुळे घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते. तसेच धनाची प्राप्ती होते. घरात पितळ किंवा चांदीची हत्तीची मूर्ती ठेवणं शूभ मानलं जातं. असे केल्यास जीवनात सुख आणि समृद्धी येते असे म्हटले जाते.

 ्ही_लढाई_हरलो_आहोत_ ाभवानंतर_श्रेयस_अय्यरने_थेट_सांगितलंश्रेयस अय्यर म्हणाला की, ‘विसरण्यासारखा दिवस नाही, पण ड्रॉइंग ब...
30/05/2025

्ही_लढाई_हरलो_आहोत_
ाभवानंतर_श्रेयस_अय्यरने_थेट_सांगितलं

श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘विसरण्यासारखा दिवस नाही, पण ड्रॉइंग बोर्डवर परत जायला लागेल. आम्ही पहिल्या डावात झटपट विकेट्स गमावल्या. मागे जाऊन अभ्यास करण्यासारखे बरेच काही आहे. प्रामाणिकपणे सांगायचे तर, नियोजनाच्या बाबतीत आम्ही जे काही केले, मैदानाबाहेर आम्ही जे काही केले, ते मला वाटते की ते योग्य होते. फक्त मैदानावर आम्ही ते अंमलात आणू शकलो नाही. गोलंदाजांनाही दोष देऊ शकत नाही, कारण बचाव करण्यासाठी हा एक कमी धावसंख्या होती. आम्हाला आमच्या फलंदाजीवर विशेषतः या विकेटवर काम करावे लागले.’

हर हर महादेव 🌹🌹
21/04/2025

हर हर महादेव 🌹🌹

Address

Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when We Are Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to We Are Marathi:

Share

सुस्वागतम

ओन्ली मराठी फेसबुक पेज वर तुमचे स्वागत आहे, इथे तुम्हाला मिळतील दररोज एकदम नव नवीन वायरल बातम्या ज्या बातम्या आपल्या देशात ट्रेंडिंग आहेत, इथे आला आहात तर लाईक करून टाका. धन्यवाद !