
14/06/2025
🎭 अभिजात मराठी : सावरकर आणि भाषाशुद्धी 🎭
व्यक्तित्व – काव्य – गीत – नाट्य – निबंध
✨ एक रंजक, संस्मरणीय व उद्बोधक कार्यक्रम ✨
दिनांक : २२ जून २०२५
📍 ठिकाण: यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे
⏰ वेळ: सायंकाळी ५ ते ८
*ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी
https://www.pustakvaani.com/event-details/abhijata-marathi-savarakara-ani-bhasasuddhi-1
* विशेष निमित्त :
स्वा. सावरकर यांनी १९२५ मध्ये सुरू केलेल्या भाषाशुद्धी चळवळीच्या शताब्दीपूर्तीनिमित्त!
🎤 *कार्यक्रमाचे स्वरूप :
▫️ व्यक्तित्व – सावरकरांचे जीवन व योगदान
▫️ काव्य – निवडक कवितावाचन
▫️ गीत – मनमोहक गायन-वादन
▫️ नाट्य – रंगमंचीय अभिवाचन
▫️ निबंध – ‘भाषाशुद्धी’ वरील विचार व लेख
* विशेष :
राजकीय – सामाजिक - सांस्कृतिक योगदानावर प्रकाश, साहित्यिक वाटचालीचे दर्शन,
भाषाशुद्धी चळवळीचे सावरकरांच्याच शब्दांत समालोचन,
प्रथितयश कलाकारांचे सादरीकरण
* सादरीकरण सहभाग :
राहुल सोलापूरकर, रविंद्र खरे, ओंकार खाडिलकर, चिन्मय पाटसकर, अपर्णा जोग, अमेय जोग, कविता वतनी, अनुपमा कुलकर्णी, शाहीर गुरुप्रसाद नानिवडेकर
वादक : विश्वनाथ गोसावी, सुभाष देशपांडे, सचिन माईणकर, वासुदेव बापट
कोरस : प्रसाद कोठी, मैथिली पत्की, वैशाली पाटणकर
प्रवेशिका : रू. ४०० / ३०० / २०० (नाट्यगृहावर / ऑनलाईन उपलब्ध)
ऑनलाइन बुकिंगसाठी :
https://www.pustakvaani.com/event-details/abhijata-marathi-savarakara-ani-bhasasuddhi-1
सहकुटुंब यावे! आनंदे ऐकावे!
व्यक्तित्व – काव्य – गीत – नाट्य – निबंध (एक रंजक, संस्मरणीय व उद्बोधक कार्यक्रम)