Zyak Marathi

Zyak Marathi Zyak Marathi Official page
(2)

ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह  यांचे निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
26/10/2025

ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

"मीही मोदीजींचं आणि अमित शहांचं कौतुक करतो, कारण जे चांगलं काम करतात त्यांचं कौतुक करायलाच हवं. सद्यपरिस्थितीत भाजप शिवा...
23/10/2025

"मीही मोदीजींचं आणि अमित शहांचं कौतुक करतो, कारण जे चांगलं काम करतात त्यांचं कौतुक करायलाच हवं. सद्यपरिस्थितीत भाजप शिवाय देशासमोर ठोस पर्याय नाही, हे मी माझं मत म्हणून मांडलं आहे. आता ज्यांना हवं असेल त्यांनी शिव्या द्या."

23/10/2025

शिवानी बावकर बायोग्राफी.... ❤️

माझ्या घरात साधा एकही ग्रामपंचायत सदस्य सुद्धा कोणी झालेले नाही. मला पुणेकरांनी मोठे केले आहे, मी त्यांच्यासाठी लढलो नाह...
23/10/2025

माझ्या घरात साधा एकही ग्रामपंचायत सदस्य सुद्धा कोणी झालेले नाही. मला पुणेकरांनी मोठे केले आहे, मी त्यांच्यासाठी लढलो नाही तर मला पुढची पिढी माफ करणार नाही.

अशा एका चित्रपटाचे नाव सांगा ..?जो तुम्ही दहा वेळा पाहिला असेल तरी पण कंटाळा येत नाही...
15/10/2025

अशा एका चित्रपटाचे नाव सांगा ..?
जो तुम्ही दहा वेळा पाहिला असेल तरी पण कंटाळा येत नाही...

तुम्हाला निर्णय आवडला का?
15/10/2025

तुम्हाला निर्णय आवडला का?

गणितात अतिशय हुशार आणि इमारती, रस्ते, पूल आदींच्या बद्दल इंजिनियरला लाजवेल असा अभ्यास असणारे अजितदादा आहेत.
15/10/2025

गणितात अतिशय हुशार आणि इमारती, रस्ते, पूल आदींच्या बद्दल इंजिनियरला लाजवेल असा अभ्यास असणारे अजितदादा आहेत.

14/10/2025

या कपाटामध्ये असं लॉक बनवलेला आहे की कोणी शोधू शकणार नाही.💁‍♂️🤓💪

#

ज्यांना माहिती आहे त्यांनी लगेच कमेंटमध्ये सांगा. 🙏
14/10/2025

ज्यांना माहिती आहे त्यांनी लगेच कमेंटमध्ये सांगा. 🙏

आमदार संग्राम जगताप यांना आपला पाठिंबा आहे का?
14/10/2025

आमदार संग्राम जगताप यांना आपला पाठिंबा आहे का?

भल्या भल्याचं सरकार आम्ही उलटी केली आहेत. त्यामुळ े ह्यांचं पण उलटायला वेळ लागणार नाही. पण तुम्ही जाग े व्हा. मुख्यमंत्र...
13/10/2025

भल्या भल्याचं सरकार आम्ही उलटी केली आहेत. त्यामुळ े ह्यांचं पण उलटायला वेळ लागणार नाही. पण तुम्ही जाग े व्हा. मुख्यमंत्री विधानसभेत मोठी मोठी भाषण करत होते, आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु, कोरा कोरा कोरा असे म्हणत होते. आपण अभ्यास करा पण सातबारा कोरा झाला का? त्याचं चिंतन करा.

13/10/2025

रोहित राजेंद्र पवार 🙏❤️

#बारामती

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Zyak Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Zyak Marathi:

Share

Category