Naukri Update

Naukri Update सरकारी नोकरी जाहिराती / प्रवेशपत्र / निकाल
https://heylink.me/naukriupdate/

BMC कार्यकारी सहायक NCL बाबत
29/04/2025

BMC कार्यकारी सहायक NCL बाबत

लिपिक टंकलेखक 140 जागांचे अतिरिक्त मागणीपत्र आयोगाला प्राप्त 803 +140 = 943महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 20...
29/04/2025

लिपिक टंकलेखक 140 जागांचे अतिरिक्त मागणीपत्र आयोगाला प्राप्त

803 +140 = 943

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरातीत सध्या असणारी पदे.
(1) लिपिक टंकलेखक :- 943
(2) कर सहायक (TA):- 482
(3) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क(Excise) :- 00
(4) तांत्रिक सहाय्यक(TA) :- 09
(5) उद्योग निरीक्षक(II) :- 39
(6) सहायक मोटार वाहन निरीक्षक(AMVI) :- 00
एकूण - 1473

गट क 2024 चा एकूण कट ऑफ 1473 जागांपैकी लागेल...

कर सहायक एकूण रिक्त पदे.31 मार्च 2025 पर्यँत
29/04/2025

कर सहायक एकूण रिक्त पदे.

31 मार्च 2025 पर्यँत

आयोगाचे वेळापत्रक विस्कळीतच
28/04/2025

आयोगाचे वेळापत्रक विस्कळीतच

शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातील अकरा तालुक्यात प्रभारी गटशिक्षणाधिकारी
28/04/2025

शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातील अकरा तालुक्यात प्रभारी गटशिक्षणाधिकारी

नोंदणी व मुद्रांक, पुणे विभागातील शिपाई पदासाठी 2025 अर्ज करण्याची लिंक अर्ज कालावधी :- 22 एप्रिल ते 10 मे 2025Apply Lin...
28/04/2025

नोंदणी व मुद्रांक, पुणे विभागातील शिपाई पदासाठी 2025 अर्ज करण्याची लिंक

अर्ज कालावधी :- 22 एप्रिल ते 10 मे 2025

Apply Link
https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/

जिल्हा परिषदांच्या आरोग्यसेवक भरतीत घोटाळा ?
28/04/2025

जिल्हा परिषदांच्या आरोग्यसेवक भरतीत घोटाळा ?

जा. क्र.०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५- परीक्षा शुल्काचा भरणा करण्यास दिनांक २३ एप्...
21/04/2025

जा. क्र.०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५- परीक्षा शुल्काचा भरणा करण्यास दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

दिव्यांग उमेदवारांकरीता वैश्विक ओळखपत्राच्या अंमलबजावणीसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात...
21/04/2025

दिव्यांग उमेदवारांकरीता वैश्विक ओळखपत्राच्या अंमलबजावणीसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

ZP सातारा आरोग्यसेवक 50%समुपदेशन 25 एप्रिल 2025
21/04/2025

ZP सातारा

आरोग्यसेवक 50%

समुपदेशन 25 एप्रिल 2025

Sanitary Inspector Course साठी नवीन शासनमान्य संस्था
21/04/2025

Sanitary Inspector Course साठी नवीन शासनमान्य संस्था

Address

Pune
411047

Alerts

Be the first to know and let us send you an email when Naukri Update posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Naukri Update:

Share