Nitin Lonari

Nitin Lonari President, M D Lonari Social Group Pune, Maharashtra, India
Director & Chairman - Jai Hind Group

 #भाऊबीज2021  🌟👉 जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत राहु दे! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे. 😍❤️ #भाऊबीज निमित्त ...
06/11/2021

#भाऊबीज2021 🌟

👉 जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत राहु दे! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे. 😍❤️

#भाऊबीज निमित्त आपणास सर्वांना मंगलमय शुभेच्छा..! 🤩🥳

#दिवाळी #दिवाळी2021

 #दिवाळीपाडवा2021  🌟देऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी, माळोनी गंध मधुर उठण्याचा.....करा संकल्प सुंदर जगण्याचा,गाठुनी मुहूर्त...
05/11/2021

#दिवाळीपाडवा2021 🌟

देऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधुर उठण्याचा.....
करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठुनी मुहूर्त दिवाळी सणाचा..... 😍❤️

👉 दिवाळी पाडवा निमित्त आपणास सर्वांना | मंगलमय शुभेच्छा..!🤩🥳

#दिवाळीपाडवा #बलीप्रतिपदा #शुभदिपावली2021 #दिवाळी #दिवाळी2021

 #लक्ष्मीपूजन2021 🙏🙏आज  #लक्ष्मीपूजन तुम्हाला व तुमच्या परिवारास सुख, शांती, आरोग्य, ऐश्वर्य, स्थेर्य मिळून, भरभराट होवो...
04/11/2021

#लक्ष्मीपूजन2021 🙏🙏

आज #लक्ष्मीपूजन तुम्हाला व तुमच्या परिवारास सुख, शांती, आरोग्य, ऐश्वर्य, स्थेर्य मिळून, भरभराट होवो.. आई महालक्ष्मीची तुमच्यावर सदैव कृपा राहो…🙏.

ुर्दशी व #लक्ष्मीपूजन निमित्त आपण सर्वांना मंगलमय शुभेच्छा ...! 🙏 💐💐

#दिवाळी

 #वसुबारस2021आज  #वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस.आपलं पशुधन गाई-वासरांप्रति कृतज्ञता व्यक्त करून दीपोत्सवाची सुरुवात करूया....
01/11/2021

#वसुबारस2021

आज #वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस.आपलं पशुधन गाई-वासरांप्रति कृतज्ञता व्यक्त करून दीपोत्सवाची सुरुवात करूया..!🐄🐄

👉 कृषी संस्कृतीचे महत्व सांगणाऱ्या या मंगलमय दिवशी बळीराजाला सुख-समृद्धी आणि भरभराट लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा..! 💐💐

#दिवाळी

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला, व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा! बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,...
10/09/2021

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला, व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया, आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी, आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना...
गणपती बाप्पा मोरया!! 🌹🌹🙏

#10सप्टेंबर #गणेश #गणेशचतुर्थी #गणेशोत्सव #गणेशोत्सव2021 #गणपती_बाप्पा_मोरया #गणेशचतुर्थी2021

 #जागतिकसाक्षरतादिन2021📚👉 चला शिका आणि शिकवुया विकसित भारत घडवूया जागतिक साक्षरता दिन सर्वाना हार्दिक शुभेच्छा !📚🎓👉 माता...
08/09/2021

#जागतिकसाक्षरतादिन2021📚

👉 चला शिका आणि शिकवुया विकसित भारत घडवूया जागतिक साक्षरता दिन सर्वाना हार्दिक शुभेच्छा !📚🎓

👉 माता सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन !📚🙏🙏

#जागतिकसाक्षरतादिन #साक्षरतादिन

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nitin Lonari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share