ShrutiK Music Class

ShrutiK Music Class A vocal coach. Light music and Ghazal singing ..

माझ्या क्लास चे वार्षिक स्नेहसंमेलन "सर्व स्पर्शी आशा"  नुकतेच १० आणि ११ जानेवारी ला झाले, त्या मध्ये या वर्षी ४५ विद्या...
22/01/2026

माझ्या क्लास चे वार्षिक स्नेहसंमेलन "सर्व स्पर्शी आशा" नुकतेच १० आणि ११ जानेवारी ला झाले, त्या मध्ये या वर्षी ४५ विद्यार्थिनींनी भाग घेतला होता.. आपल्या सर्वांच्या लाडक्या आशा भोसले यांनी गायलेली सर्व प्रकारची गाणी माझ्या विद्यार्थीनिनी सादर केली.. मी प्रत्येकी ला solo गाणे म्हणायला सांगते.. काही गाण्यांचे मेडले केले होते .. झुकझुक अगीन गाडी या बाल गीतांपासून ते पिया तू अब तो आजा पर्यंत सर्व प्रकार यात घेतले होते.. सर्वांनी खूप मेहनतीने आपापली गाणी सादर केली.. उत्तम वाद्यवृंद साथ यामुळे कार्यक्रम एकदम बहारदार झाला.. त्याची फोटो मधून झलक.. हळू हळू गाण्यांची ही झलक दुसऱ्या पोस्ट्स मधून देणार आहे..

"सर्वस्पर्शी आशा ताई"  संगीतातील असा कोणताही प्रकार  नाही की ज्याला आशाताईं चा स्वर स्पर्श नाही.. आपल्या साठी त्यांनी के...
06/01/2026

"सर्वस्पर्शी आशा ताई" संगीतातील असा कोणताही प्रकार नाही की ज्याला आशाताईं चा स्वर स्पर्श नाही.. आपल्या साठी त्यांनी केवढे मोठे स्वर साम्राज्य उभारले आहे . याच संकल्पनेवर आधारित,
श्रुती संगीत विद्यालया च्या माझ्या विद्यार्थिनींचे वार्षिक स्नेहसंमेलन या वर्षी 10 आणि 11 जानेवारी ला होणार आहे.. या वेळी माझ्या 45 विद्यार्थिनी आणि मी,आम्ही सर्व जणी आशाताईं ची अनेक एकाहून एक सरस गाणी सादर करण्याचा प्रयत्न करतोय.. सर्वांनी जरूर या ऐकायला.. आणि तुमच्या भरभरून शुभेच्छा ही पाठीशी असू द्या..

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ShrutiK Music Class posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to ShrutiK Music Class:

Shortcuts

Share