
13/08/2025
कर्तृत्व, न्यायनिष्ठा आणि धर्मनिष्ठेचा अद्वितीय संगम असलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी स्वराज्याचा सन्मान वाढवला. समाजसुधारणेचा दीप प्रज्वलित करणाऱ्या, भारताच्या इतिहासातील तेजस्वी स्त्री नेतृत्व म्हणजेच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. त्यांची परोपकारी दृष्टी, न्यायप्रियता आणि प्रजावात्सल्य आज ही सर्वांना प्रेरणादायी आहे.
त्यांच्या स्मृतिदिनी, त्यांनी केलेल्या कार्यास आणि कर्तृत्वास कोटी कोटी प्रणाम..!
BJP Maharashtra Hanmant Kotambe क्षत्रिय धनगर समाज Rastriya Samaj Paksh Dharashiv Ravindra Nimse सुनिल सुर्यवंशी