Swami Bhakti

Swami Bhakti नित्य स्मरावे स्वामींना दत्तस्वरुप ते निरंकार
रोज विसरावा तो अहंकारकाम, क्रोध करतो सर्वनाश अती लोभात

करू भवपार निजानंदीअवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
27/04/2026

करू भवपार निजानंदी
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

तुका म्हणे मज । न लगे बोलणें सहज ॥जय रामकृष्ण हरि विठ्ठल पांडुरंग 🙏एकादशी 🙏
27/04/2026

तुका म्हणे मज ।
न लगे बोलणें सहज ॥
जय रामकृष्ण हरि विठ्ठल पांडुरंग 🙏
एकादशी 🙏

जगकर्ता जगभर्ता जगसंहारकर्ताॐ जय शिव ओंकारा 🙏हर हर महादेव 🙏
27/04/2026

जगकर्ता जगभर्ता जगसंहारकर्ता
ॐ जय शिव ओंकारा 🙏
हर हर महादेव 🙏

नम: कृष्णाय नीलाय शितिकण्ठ निभाय च 🙏जय शनिश्वर 🙏
24/04/2026

नम: कृष्णाय नीलाय शितिकण्ठ निभाय च 🙏
जय शनिश्वर 🙏

चारों जुग परताप तुम्हारा, है परसिद्ध जगत उजियारा 🙏जय श्रीराम, जय हनुमान 🙏
24/04/2026

चारों जुग परताप तुम्हारा,
है परसिद्ध जगत उजियारा 🙏
जय श्रीराम, जय हनुमान 🙏

आज वैशाख शुद्ध अष्टमी आजच्या दिवशी सद्गुरू शंकर  महाराजांनी संजीवन समाधी घेतली 🙏. "मी देह नसून आत्मा आहे" असे सांगणारे म...
24/04/2026

आज वैशाख शुद्ध अष्टमी आजच्या दिवशी सद्गुरू शंकर महाराजांनी संजीवन समाधी घेतली 🙏. "मी देह नसून आत्मा आहे" असे सांगणारे महाराज आजही आपल्या भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. जय सद्गुरु शंकर महाराज 🙏

शुभ-गुण मंदिर सुंदर, क्षीरोदधि-जाता।मैया क्षीरोदधि-जाता॥ जय लक्ष्मी माता 🙏
24/04/2026

शुभ-गुण मंदिर सुंदर,
क्षीरोदधि-जाता।
मैया क्षीरोदधि-जाता॥
जय लक्ष्मी माता 🙏

जय जय दशरथ राज दुलारे 🙏जय श्रीराम 🙏
23/04/2026

जय जय दशरथ राज दुलारे 🙏
जय श्रीराम 🙏

स्वामीनाम शुभंकर 🙏श्री स्वामी समर्थ... जय जय स्वामी समर्थ 🙏
22/04/2026

स्वामीनाम शुभंकर 🙏
श्री स्वामी समर्थ... जय जय स्वामी समर्थ 🙏

योगेश्वरा 🙏शंकर महाराज कि जय 🙏
22/04/2026

योगेश्वरा 🙏
शंकर महाराज कि जय 🙏

संत शिरोमणी श्री संत गजानन महाराज 🙏
22/04/2026

संत शिरोमणी श्री संत गजानन महाराज 🙏

स्वरूपसुंदरा विनायका 🙏बाप्पा मोरया 🙏
22/04/2026

स्वरूपसुंदरा विनायका 🙏
बाप्पा मोरया 🙏

Address

Vasundhara Niwas, Vadgoansheri
Pune
411014

Telephone

+918983405015

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swami Bhakti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Swami Bhakti:

Share